फ्रान्सच्या नौदलातील एका माजी पायलटला ताब्यात घेण्यात आलं आहे, फ्रान्स सरकारकडून या पायलटची कसून चौकशी सुरू आहे. हा माजी पायलट चीनचा एजेंट असल्याचा आरोप आहे. त्याने चीनच्या अन्य एजंटांना लष्करासंबंधीत अतिशय संवेदनशील अशी माहिती पुरवल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. पियरे-हेनरी चुएट असं या फ्रान्सच्या नौदलातील माजी पायलटचं नाव आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर भारताने […]
india
IMD कडून अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यातील शाळा उद्या बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने उद्या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विकास मीना यांनी शुक्रवार 31 जुलै 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हा आदेश सर्व शासकीय, अनुदानित व […]
मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला मुसळधार पाऊस झोडपणार; IMD कडून अलर्ट जारी
राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे, राजधानी मुंबई आणि उपनगरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच आता पुढील काही दिवस मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यातील ठाणे, पालघर आणि रायगडला आँरेज अलर्ट तर मुंबईला उद्या यलो अलर्ट […]
आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच ऑनलाइन फसवणुकी मधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे वापरकर्त्याच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक तपशील लीक होणे. त्यातच या डिजिटल युगात आपण रेल्वे तिकीटांपासून ते बायोमेट्रिक आधार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्येच वापरत आहोत. त्यातच आपला […]
तुमच्या दिवसाची सुरूवात करा अक्रोडांनी, जाणून घ्या आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे
आजकाल प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी त्यांच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अशातच काही लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की संतुलित आहार घेताना कोणत्या पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. तर अक्रोड हे एक सुके फळ आहे. ज्याला सुपरफूड मानले जाते. त्याचे नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक […]
श्रावणात उपवास न करता ही तुम्हाला मिळेल भगवान शंकराचा आशीर्वाद, फक्त करा हे सोपे उपाय
श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त भगवान शंकराची पूजा करतात आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी उपवास करतात. हे उपवास करताना भक्तगण महादेवाकडे सुख, समृद्धी आणि आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी प्रार्थना करतात. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच मोठ्या संख्येने भक्त या […]