अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून मैदानात दिसणार नाही. कोणत्या नव्या भूमिकेत दिसेल हे सांगणं आता कठीण आहे. पण त्याच्या एका विक्रमाची चर्चा मात्र रंगली आहे. (PC-GETTY IMAGES) अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी सामने खेळले असून 5077 धावा केल्या आहेत. यात 12 शतकं ठोकली आहेत. […]
india
भाविकांचा यंदाही महापूर… पण दानात घट; यंदा पंढरीच्या विठूरायाच्या दानपेटीत 2 कोटींची घट
अलिकडेच आषाढी वारी पार पडली, राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले होते. तब्बल 32 लाख भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांनी विठुरायाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान दिले आहे. असं असलं तरी पंढरपूर मंदिरातील दान 2 कोटींनी घटलं आहे. यंदाच्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला 8.92 कोटींचे दान […]
लाडक्या बहिणींना मोठा झटका; 3 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या महिलांना मिळणार नाही एकही रुपया
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. परंतु या योजनेसाठी केवासीची सक्ती करण्यात आल्यानंतर या योजनेतून लाखो महिलांना वगळण्यात आलं आहे. दरम्यान आता दिल्लीमधून मोठी बातमी […]
महाराष्ट्रातले पेपर लीक प्रकरणातील आरोपी भाजपचे सदस्य; संजय राऊतांनी राज्यसभा दणाणून सोडली
राज्यासह देशभरात सध्या नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन देखील दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उभारणयात आलं होतं. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून देखील सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आज राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावर […]
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींनी घेतली CCS बैठक, घडामोडींचा घेतला आढावा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक घेऊन पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती आणि विविध मंत्रालये व विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या विषयावर घेण्यात आलेली ही चौथी विशेष CCS बैठक होती. बैठकीत कॅबिनेट सचिवांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीबाबत CCS ला माहिती दिली. त्यांनी एलएनजी (LNG), […]
अमिताभ-रेखा यांचं प्रचंड रोमँटिक गाणं, 45 वर्षांपासून चाहत्यांचं आवडतं, पुन्हा-पुन्हा ऐकतात लोक
बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आजही अनेक वर्षानंतर देखील प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. उलट प्रत्येक नव्या पिढीच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी आजही तितक्याच प्रेमाने ऐकली जातात. अशाच अजरामर गाण्यापैकी एक म्हणजे 1981 साली प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटातील ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’ हे गाणं. मधुर संगीत, भावपूर्ण शब्द आणि अमिताभ बच्चन-रेखा यांची अप्रतिम केमिस्ट्री यामुळे […]