• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

या दिवाळीत धमाका होणार! मारुती सुझुकी आणि हुंडई सज्ज; लाँच करणार दोन नव्या गाड्या

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारुती आणि हुंडईचे दोन नवीन मॉडेल्स लाँचसाठी सज्ज झाले असून ऑटोमोबाईल विश्वात या गाड्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. सणांच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी आपल्या आगामी गाड्यांमध्ये आधुनिक फीचर्स दिले आहेत. या नव्या लाँचमुळे भारतीय कार मार्केटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. तुम्ही या वर्षाच्या अखेरीस नवीन मिडसाइज एसयूव्ही खरेदी करण्याचा […]

Filed Under: india

नेपाळमध्ये हिंसेचा आगडोंब, कावड यात्रेवर हल्ला, सहा शहरात कर्फ्यु, तीन जण ठार, अनेक जखमी

July 30, 2026 by admin Leave a Comment

आपले शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ येथे धार्मिक संघर्षात सहाहून अधिक शहरात कर्फ्यू लागला असून या दंगलसदृश्य परिस्थिती तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कावड यात्रे दरम्यान हा धार्मिक संघर्ष उफाळून वर आलेला आहे. गेल्या चार दिवसात नेपाळच्या वेगवेगळ्या भागात हिंसा, आगी लावणे, तोडफोड, दगडफेक आणि पोलिसांशी चकमकीच्या अनेक घटना घडल्याने नेपळाची परिस्थिची चिंताजनक बनली आहे. संघर्ष […]

Filed Under: india

पठ्ठ्या फिरायला गेला अन् जीप लाईनवर अडकला, 3500 फूट खोल दरीत…धक्कादायक घटनेची महाराष्ट्रात चर्चा!

July 30, 2026 by admin Leave a Comment

Nandurbar Zipline Accident : पावसाच्या सरी बरसल्या की लोक फिरायला घराबाहेर पडतात. काही जण गड, किल्ल्यांवर रोमहर्षक चढाई करतात. तर काही जणांना नव्याने फुललेले दबधबे, नद्या पाहायला आवडतं. पावसाळ्यात डोंगरमाळ फुलून निघतो. डोंगर हिरवाईने नटतात. त्यामुळे काही तरुण-तरुणी ट्रेकिंगही करण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु फिरायला जाण्याची हीच हौस कधीकधी जीवघेणी ठरू शकते. साहसी पर्यटन करताना पाय […]

Filed Under: india

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन बनावट पासपोर्ट प्रकरणात दोषी; 7 वर्ष कारावासाची शिक्षा, 55 हजारांचा दंड

July 30, 2026 by admin Leave a Comment

चेन्नई येथील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन उर्फ राजेंद्र उर्फ नाना याला बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवल्याबद्दल ७ वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ५५,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. छोटा राजन फसवणूक, बनावटगिरी, बनावट ओळख वापरून फसवणूक करणे आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवणे या आरोपांखाली दोषी आढळला आहे. तो […]

Filed Under: india

अभिजीत दिपके यांना भेटून बच्चू कडू म्हणाले की, मी आता नेता म्हणून आलेलो नाही…तर…

July 30, 2026 by admin Leave a Comment

अभिजीत दिपके यांच्या घरी जाऊन आज शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. मी काय पाकिस्तानातून आलोय का ? सरकारी पक्षातून कोणी भेटायला येऊ शकत नाही का ? दिपके हे आंदोलक तर मी देखील एक आंदोलकच आहे, दिपके शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करणार असतील तर सरकारला आरसा दाखवणे हे चूक नाही. प्रसारमाध्यमांनी आंदोलकांना गुन्हेगार ठरवले […]

Filed Under: india

IMD Rain Update Today : पावसाचं चक्र अचानक फिरलं, महाराष्ट्रासाठी IMD चा तातडीचा अलर्ट; कुठे धो-धो बरसणार?

July 30, 2026 by admin Leave a Comment

Maharashtra Rain Update Today : भारतीय हवामान विभागाने पुढील सात दिवस खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. या सात दिवसांत देशात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. या अंदाजानुसार उत्तर भारतात 30 जुलैपासून 5 ऑगस्टपर्यंत एकूण सात दिवसात वेगवेगळ्या राज्यात पाऊस होईल. म्हणूनच पावसाच्या या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 380
  • Page 381
  • Page 382
  • Page 383
  • Page 384
  • Interim pages omitted …
  • Page 940
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Disha Salian: मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
  • Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
  • BCCI New Rule: फिट राहा, दुखापत असेल तर सरळ आता… बीसीसीआयचा नवा फर्मान, नियमच बदलले
  • पाकिस्तानने भारताकडे मागितली भीक, भारताचे थेट उत्तर, चीन आणि रशिया दोघेही..
  • Abhijeet Dipke : ‘बेधडक सांगतो…’; अभिजीत दीपकेंचं ‘आप’बद्दल मोठं विधान, काय काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in