अनेकदा पुरातत्त्व शास्त्रज्ञांना शोध घेता-घेता अशा काही वस्तू सापडतात ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नसेल. मात्र विचार करा जर अशा गोष्टी आपोआप समोर आल्या तर? हा इतिहासकारांसाठी एक सुखद धक्का असतो. काहीशी अशीच एक घटना मिस्रच्या अलेक्झेंड्रिया शहरात घडली आहे. या शहरामध्ये असलेल्या एका प्राचीन बंदरामध्ये शोध कार्य सुरू असताना इतिहास तज्ज्ञांच्या हाती मोठा खजाना […]
india
Premanand Maharaj : माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी जातात, पहा प्रेमानंद महाराज काय सांगतात?
प्रेमानंद महाराज म्हणतात, या जगात फक्त तीनच अशा गोष्टी आहेत, ज्या मृत्यूनंतरही तुमच्यासोबत येतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पुण्य, दुसरी गोष्ट म्हणजे पाप आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंताचं नामस्मरण. तुम्ही तुमच्या आयुष्यात पुण्य केलंय, पाप केलंय, भगवताचं नामस्मरण केलंय तर या गोष्टी तुमच्यासोबत येणार. याच तीन गोष्टी पुढे चालून तुमच्या उद्धाराचं कारण बनतात. जर […]
अक्षरधाम येथे हिंदूधर्म ग्रंथातील प्रार्थनेवर संशोधनात्मक परिषद संपन्न, अनेक विद्वानांनी मांडले मौलिक विचार
नवी दिल्ली – नवी दिल्लीतील बीएपीएस स्वामिनारायण शोध संस्थेने (BAPS Swaminarayan Research Institute) रविवारी ‘हिंदू ग्रंथांमधील प्रार्थना: तात्विक, साहित्यिक आणि भक्तीपर परिमाणे’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. यात परिषदेला देशभरातील विद्यापीठे आणि संस्थेतील विद्वान, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांनी सनातन धर्मग्रंथांमधील प्रार्थनेचा सखोल अर्थ आणि त्यांचा मूळ दृष्टिकोन […]
IND vs PAK : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवत अचूक हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली
टीम इंडियाने अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यूएईनंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने दुबईतील आयसीसी एकेडमी ग्राउंडवर आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात पाकिस्तानला 90 धावांनी पराभवाची धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे […]
80 वर्षांची महिला जिचा जन्म 1920 ला झाला, अन् मृत्यूही 1920 मध्येच झाला हे कसं? भल्याभल्यांना नाही जमणार उत्तर
जनरल नॉलेज हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो, आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी मुलाखतीसाठी जातो तेव्हा आपल्याला अनेकदा जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न आपण जे आतापर्यंत शिक्षण घेत आलो आहोत, त्यावरच सामान्यपणे आधारीत असतात, जसं की जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? असे अनेक प्रश्न कधी-कधी आपल्याला मुलाखतीदरम्यान विचारले […]
अक्षय खन्नाच्या सावत्र भावाला पाहिलंत का? म्हणाल हा तर विनोद खन्ना यांचीच कॉपी!
अक्षय खन्ना सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. त्याने धुरंधर चित्रपटात रहमान डकैत हे पात्र साकारताना केलेल्या कामाचे तर विशे, कौतुक होत आहे. विशेष म्हणजे त्याने या चित्रपटात FA9LA या गाण्यावर केलेला डान्स तर लोकांना प्रचंड आवडला आहे. अक्षय खन्ना आपले काम करतो आणि कुठेतरी गायब होतो. तो सोशल मीडियावर नाहीये. अक्षय खन्नाला जेवढी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा […]