प्रत्येकाला आयुष्यात सतत प्रगती करायची असते आणि आनंदी आयुष्य जगायचे असते, परंतु बर् याच वेळा असे होते की कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही आणि दिवसेंदिवस त्याचे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जेव्हा जेव्हा अशी समस्या उद्भवते, तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती खराब झाल्यामुळे किंवा कमकुवतपणामुळे व्यक्ती कर्जात अडकते किंवा आर्थिक संकटात अडकते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू आणि […]
india
मोठी बातमी ! मुंबईत बसून दिल्ली हादरवण्याचा भयंकर कट, स्पेशल सेलने मुसक्या आवळताच हादरवणारी माहिती समोर
नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाचा धमाका अजूनही कित्येकांच्या मनात ताजा आहे, त्याच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. मात्र आता राजधानी दिल्लीला पुन्हा टार्गेट करण्यात येणार होतं अशी माहिती समोर आली आहे. टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत घातपात घडवण्याचा कट उधळण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईतील कुर्ला येथून 18 वर्षांच्या हमास सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे. […]
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला येणार दुर्मिळ योग! ‘या’ राशींसाठी ठरेल लाभदायक, कोणती आहे तुमची रास
Akshaya Tritiya 2026 : हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतंही चांगलं काम करण्यासाठी मुहूर्ताची गरज नसते, कारण तो दिवसच अत्यंत शुभ मानला जातो… म्हणून इतर सणांप्रमाणे अक्षय्य तृतीयेला देखील तितकंच महत्त्व आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. असं मानलं जातं की, जर […]
LPG Crisis: गॅस बुकिंगबाबत नवीन अपडेट, या ग्राहकांना 1 जुलैपासून मिळणार नाही सिलिंडर
पीएनजी (पाइपद्वारे नैसर्गिक वायू) वापरणाऱ्या ग्राहकांना 70 हजारहून अधिक एलपीजी कनेक्शन्स परत कराव्या लागणार आहेत. या ग्राहकांच्या घरांना होणारा एलपीजी सिलिंडरचा पुरवठा येत्या 1 जुलैपासून बंद केला जाईल. पुरवठा विभागाने ग्रीन गॅस लिमिटेडकडे पीएनजी आणि एलपीजी जोन्ही कनेक्शन्स असलेल्या ग्राहकांची यादी मागवली आहे. आता नवीन नियमानुसार, पीएनजी ग्राहकांना यापुढे एलपीजी कनेक्शन चालू ठेवता येणार नाही. […]
पोलियोच्या जाहिराती केल्या पण मुलाला पायावर उभं..; कॉमेडियनने अमिताभ बच्चन यांची उडवली खिल्ली
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका एपिसोडमध्ये पालकांवरून केलेल्या एका टिप्पणीमुळे कॉमेडियन समय रैना वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हा वाद इतका वाढला की त्याला युट्यूबवरील सर्व व्हिडीओज काढून टाकावे लागले होते. आता समय रैना ‘स्टिल अलाइव्ह’ या स्पेशल सेगमेंटद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात समय पुन्हा एकदा त्याच्या बेधडक अंदाजात कॉमेडी करताना दिसून आला. या […]
देश गाजवणाऱ्या भाजपच्या माजी महिला मुख्यमंत्र्यावर आली रस्त्यावर पोहे, जिलेबी विकण्याची वेळ, कारण काय?
भाजपच्या फायर ब्रँड नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उभा भारती यांचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या रस्त्यावर पोहे आणि जिलेबी विकताना दिसत आहेत. उमा भारती यांना रस्त्यावर पोहे आणि जिलेबी विकताना पाहिल्यानंतर त्यांच्यावर अशी वेळ का आली? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे… मिळालेल्या माहितीनुसार, उमा भारती […]