• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

मोहन भागवतांनी सर्व गैरसमज..; RSS च्या कार्यक्रमानंतर अदनान सामीची पोस्ट चर्चेत

February 9, 2026 by admin Leave a Comment

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) दोन दिवसीय शताब्दी समारोह आयोजित करण्यात आला होता. हा समारोह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सलमान खान, रणबीर कपूर यांसारखे सुपरस्टार हजर होते. तर दुसऱ्या दिवशी रविवारी विकी कौशल आणि अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली. संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित या […]

Filed Under: entertainment

Saif Ali Khan: मुलांचा इस्लाम धर्म..; अमृताशी घटस्फोटानंतर सैफला सतावली ‘या’ गोष्टीची चिंता

February 9, 2026 by admin Leave a Comment

Amrita Singh: अभिनेता सैफ अली खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री करीना कपूर आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री अमृता सिंग हिला घटस्फोट दिल्यानंतर सैफ याने करीना हिच्यासोबत दुसरा संसार थटला. पण घटस्फोटानंतर सैफ अली खान याला एक भीती सतत सतावत होती. अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट होत […]

Filed Under: entertainment

विशाल निकम – अक्षया हिंदळकर यांचा साखरपुडा; अभिनेता म्हणाला ‘देव खरंच माझ्या बाजूने..’

February 9, 2026 by admin Leave a Comment

'बिग बॉस मराठी 3'चा विजेता विशाल निकमने उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये थाटात साखरपुडा केला आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकरशी त्याने साखरपुडा केला असून या सोहळ्याचे फोटो त्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 'देव खरंच माझ्या बाजूने होता, जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं,' असं कॅप्शन लिहित विशालने हे खास फोटो पोस्ट केले आहेत. साखरपुड्यात अक्षयाने हिरव्या रंगाची काठपदराची साडी […]

Filed Under: entertainment

43 वर्षांपूर्वी सनी देओलच्या या चित्रपटाने केला होता बॉक्स ऑफिसवर कब्जा, 3 कोटी बजेटमध्ये केली 130000000 कोटींची कमाई

February 9, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Actor : सनी देओल सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव ठरले आहे. ‘बॉर्डर-2’च्या रिलीजपासून त्याच्या नावाचीच हवा आहे. चित्रपटातील त्याची दमदार अभिनयशैली, बुलंद संवादफेक आणि देशभक्तीने ओतप्रोत असलेली भूमिका पाहून प्रेक्षकांनी पुन्हा एकदा ‘ये ढाई किलो का हाथ’ स्वीकारला आहे. आपल्या सेकंड इनिंगमध्ये सनी देओल अधिक आक्रमक आणि प्रभावी ठरत असल्याचे या चित्रपटाने सिद्ध […]

Filed Under: entertainment

अभिनेत्रीच्या नावाने ‘गंदी बात’, व्हॉट्स ॲप चॅट लीक होताच एकच खळबळ, कोण आहे ती?

February 9, 2026 by admin Leave a Comment

‘मस्ती 4’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रुही सिंहसोबत मोठी फसवणूक झाली आहे. तिच्या नावाचा गैरवापर करून व्हॉट्स ॲपवर अश्लील चॅट केले जात आहेत. रुहीच्या नावाने व्हॉट्स ॲपचे चॅट्स लीक झाले आहेत. सोशल मीडियावर हे चॅट्स व्हायरल होत आहेत. या चॅट्सना खुद्द रुहीनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलं आहे. हे सर्व बनावट आणि बोगस असल्याचं तिने […]

Filed Under: entertainment

ना किसिंग सीन, ना प्रचंड बोल्ड, 32 वर्षांपूर्वीचं ते 5 मिनिट 39 सेकंदाचं रोमँटिक गाणं, ऐकताच थिरकतात लोक

February 9, 2026 by admin Leave a Comment

सन 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटातील एक गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजं आहे. हे गाणं लागलं की आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. प्रचंड पाऊस, अंधार, रोमँटिक वातावरण आणि दोन कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे हे गाणं त्या काळात चर्चेचा विषय ठरलं होतं. इतकंच नाही तर हे गाणं पाहताना अनेक घरांमध्ये लहान मुलांसमोर टीव्ही बंद केला जायचा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 88
  • Page 89
  • Page 90
  • Page 91
  • Page 92
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in