बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांमधील गाणी आजही चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. असंच एक गाणं जे बेडरुममधील रोमँटिक प्रसंगावर शूट करण्यात आलं आहे. आजही हे गाणं प्रचंड सुपरहिट आहे. 1996 साली प्रदर्शित झालेला 'जीत' हा सनी देओल, सलमान खान, करिश्मा कपूर, अमरीश पुरी आणि आलोक नाथ यांच्या प्रमुख भूमिका असलेला सुपरहिट चित्रपट ठरला. सुमारे 6 कोटी […]
entertainment
चित्रपट असावा तर असा, 96 दिवस सर्व शो हाऊसफुल, तिकिटासाठी लागायच्या रांगा, चित्रपटाच्या नावाने विकले जायचे टी-शर्ट
आजच्या काळात एखाद्या चित्रपटाची लोकप्रियता सोशल मीडियावरील ट्रेंड, बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून मोजली जाते. मात्र, 1980 च्या दशकात सोशल मीडिया नसतानाही एका चित्रपटाने असा इतिहास रचला की त्याच्या नावाचा अक्षरशः देशभरात बोलबाला झाला. प्रेक्षक वारंवार चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहत होते, सर्व शो हाऊसफुल होत होते आणि बाजारात त्या चित्रपटाच्या नावाचे टी-शर्ट, शर्ट, जॅकेट, बनियन आणि […]
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच बॉलिवूड कलाकारांच्या निर्भिड प्रतिक्रिया; कोण काय काय म्हणालं?
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. देशभरात विद्यार्थी आंदोलन करत असतानाच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींनीही या घडामोडींवर आपली मते व्यक्त केले आहे. अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने लोकशाही एका दिवसात निर्माण […]
सूरज चव्हाण लवकरच होणार बाप, संजनाचे मॅटर्निटी फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
'बिग बॉस मराठी'चा विजेता सूरज चव्हाणची पत्नी संजना चव्हाण सध्या तिच्या खास मॅटर्निटी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आई होण्याच्या प्रवासातील या खास क्षणांना खास बनवण्यासाठी संजनाने केलेले पारंपरिक फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. या फोटोशूटमध्ये संजनाने निळ्या रंगाची आकर्षक काठपदराची साडी नेसली असून, तिच्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि राजेशाही थाट यांचा सुंदर […]
अभिनेत्री शबाना आजमी यांना स्वाईन फ्ल्यूची लागण, डॉक्टरांकडून बेड रेस्टचा सल्ला
ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना स्वाइन फ्लू (H1N1) झाल्याचे समोर आले आहे. स्वतः शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली. डॉक्टरांनी त्यांना पुढील पाच दिवस पूर्ण बेड रेस्ट आणि आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी नियोजित सर्व सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. शबाना आझमी […]
अमिताभ बच्चन यांच्यासोबत होते खासगी संबंध? रेखा सर्वांसमोर म्हणालेल्या, ‘हा का मुर्खांसारखा प्रश्न, मी आजपर्यंत…’
Rekha – Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही कोणीच नाही. एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूड नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रेखा आणि बिग बी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. पण दोघांचं नात कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. कारण तेव्हा बिग बी यांचं लग्न अभिनेत्री जया बच्चन […]