Dharmendra Pradhan Resigns : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. त्यांच्या मागण्यांपूढे सरकारला झुकावं लागलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिल्याची माहिती समोर येताच विद्यार्थ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. एक्सवर एक पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘जंतर मंतर आणि देशभरातील परिस्थितीचा राष्ट्रविरोधी […]
entertainment
‘मागे वळून पाहतो तेव्हा माझीच मला लाज वाटते..’; ‘आदिपुरुष’बद्दल अखेर मनोज मुंतशीर यांनी मान्य केली चूक
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा बिग बजेट चित्रपट जेव्हा 2023 मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. प्रभास, क्रिती सनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रामायण या पौराणिक कथेवर आधारित होता. मात्र या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. यातील व्हिज्युअल इफेक्ट्सचा खालावलेला दर्जा आणि वादग्रस्त संवाद यांमुळे […]
लुकमुळे ट्रोल झालेली 90 ची ही अभिनेत्री, नंतर बनली बॉक्स ऑफिस क्वीन, आज तिची संपत्ती पाहून बसेल धक्का
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे सोशल मीडिया आणि इंडस्ट्रीमध्ये नेहमी चर्चेत असतात. पण 90 च्या दशकातील या अभिनेत्रीला तिच्या लुक, हेअरस्टाईल, मेकअप आणि ड्रेसिंगमुळे मोठी टीका सहन करावी लागली. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 'प्रेम कैदी' या चित्रपटातून तिने अभिनय […]
सुशांत शेलारची अवस्था पाहून चाहते चिंतेत…! अभिनेता ओळखूही येईना, का झालंय इतकं वजन कमी?
Sushant Shelar Health Update: अभिनेता सुशांत शेलार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील अभिनेत्याला भरभरून प्रेम दिलं. पण नुकताच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे सुशांत याच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सुशांत याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर पुन्हा चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली […]
तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप..; पत्नीचा अपमान करत अभिनेत्याने सोडलं घर, दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘जमाई राजा’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या दिग्गज अभिनेत्री अपरा मेहता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी पतीपासून वेगळं राहण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे. अपरा आणि त्यांचे पती-अभिनेते दर्शन जरीवाला हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वेगळे राहत आहेत. अपरा अमेरिकेत असताना […]
मोहम्मद रफींच्या या गाण्यासाठी अभिनेत्याने दिला नकार, नंतर झाला पाश्चाताप, आजही आहे ट्रेंडमध्ये
तुम्ही कल्पना करू शकता का की ज्या मोहम्मद रफींच्या आवाजावर संपूर्ण देश वेडा होता, त्याच आवाजात लिप सिंक करण्यासाठी एका मोठ्या अभिनेत्याने थेट नकार दिला होता. ऐकायाला ही गोष्ट विचित्र वाटते, पण असे खरोखरच घडले होते. अभिनेत्याला वाटले की रफी साहेबांचा आवाज त्याच्या पात्राला योग्य वाटणार नाही. अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले की तो या गाण्यावर लिप […]