सध्या ओटीटीची क्रेझ पाहायला मिळत आहे. ओटीटी प्रदर्शित होणारा कंटेन्ट प्रेक्षक दिवस रात्र घरबसल्या पाहताना दिसतात. कधी कधी एखादी सीरिज चाहत्यांना विशेष आवडताना दिसते. आता एक अशीच सीरिज चर्चेत आहे जी 197 दिवसांपासून चर्चेत आहे. आम्ही ज्या सीरिजविषयी बोलत आहोत ती सीरिज आहे ‘ठुकरा के मेरा प्यार’चा दुसरा सिझन. या सिझनला प्रेक्षकांकडून सातत्याने चांगला प्रतिसाद […]
entertainment
लग्नावर लग्न, हे आमच्या समाजात..; आमिर खानबद्दल हिना खान स्पष्टच बोलली
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने 5 जुलै 2026 रोजी वयाच्या 61 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. गौरी स्प्रॅटशी आमिरने तिसरं लग्न केलं असून यावरून त्याला बरंच ट्रोलसुद्धा करण्यात येतंय. आमिरवर 'लव्ह जिहाद'चेही आरोप करण्यात आले आहेत. आता प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री हिना खानने आमिरच्या तिसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री रुबीना दिलैकच्या चॅट शोमध्ये […]
मला वाटेल तिथे स्पर्श केला, जळती सिगारेट लावली..; दिग्गज अभिनेत्रीने सांगितला सर्वांत वाईट अनुभव
‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेत तुलसी विरानीची सासू सरिता विरानीची भूमिका साकारून अभिनेत्री अपरा मेहता घराघरात पोहोचल्या. या मालिकेतून अपरा यांना इतकी लोकप्रियता मिळाली की एकेकाळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असायचे, काहीही करायला तयार असायचे. मात्र यामुळे त्यांना बराच त्रासही सहन करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अपरा यांनी त्यांच्या […]
धर्मेंद्रे प्रधान यांच्यानंतर या बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा? प्रसिद्ध अभिनेत्रीचं CJP ला ओपन चॅलेंज
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर अनेक तिर्व प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वच स्तरातून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं समर्थन केलं जात आहे. आंदोलनाच्या काळात देखील अनेक सेलिब्रिटींनी विद्यार्थ्याचं समर्थन केलं, तर काही सेलिब्रिटी जंरतमंतर येथे देखील पोहोचले. पण झगमगत्या विश्वात अशी एक अभिनेत्री आहे, जिने सीजेपी आणि अभिजीत दीपके यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही […]
Bobby Deol: बॉबी देओलकडे किती संपत्ती? तगडं मानधन अन् ‘गरम धरम’ ढाब्यातून रग्गड नफा
थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट 'जन नायकन' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'अॅनिमल' या चित्रपटानंतर बॉबीच्या करिअरमधील सेकंड इनिंग जोरदार सुरू आहे. एकानंतर एक त्याला दमदार भूमिकांचे ऑफर्स मिळत आहेत. जवळपास 66 कोटी रुपयांची संपत्ती, मुंबईतील विलेपार्ले इथं 6 […]
Ramayana Trailer : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ सिनेमाला मोठा फटका, प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, भव्य सेटची झलक समोर…
Ramayana Trailer : गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर एकापेक्षा एक सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ‘छावा’, ‘धुरंधर’ सिनेमाचे दोन भाग, ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’ या सिनेमांनंतर चाहते अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. सिनेमाचा ट्रेलर ठरल्यानुसार 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. निर्मात्यांनी सोशल मीडियावर […]