• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Dhurandhar : त्या सीन नंतर दोघे भरपूर रडले, धुरंधरच्या सेटवर जे घडलं त्याचा माधवनकडून खुलासा

February 21, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धरच्या धुरंधरमध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 26/11 च्या रात्रीचा एक सीन होता. त्याची ओरिजिनल ऑडियो फाइल चित्रपटात दाखवण्यात आलीय. तो सीन पाहताना लोकांच्या भावना खूप तीव्र झाल्या होत्या. अलीकडेच माधवने धुरंधर मधल्या 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याच्या त्या सीन बद्दल बोलला. त्या एका इमोशनल सीनने संपूर्ण टीमवर कसा प्रभाव टाकला त्या बद्दल माधवन बोलला. या […]

Filed Under: entertainment

रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’चित्रपटाचे पोस्टर रिलीज, विकी कौशलची पहिली प्रतिक्रीया आली….

February 20, 2026 by admin Leave a Comment

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुख यांच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक बाहेर आला आहे. या चित्रपटात अर्थातच रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. या रितेश देशमुख या चित्रपटात शिवरायांसारखा दिसत नाही असेही काही युजर्सचे म्हणणे आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी शिवाजी महाराज साकारण्याचा प्रयत्न […]

Filed Under: entertainment

BBM6 : तिने सर्व गुपचूप केलं पण शेवटी…, छोट्या डॉनची नजर पडली अन्…, प्रभू शेळकेने काय पाहिलं?

February 20, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉस मराठीचे सहावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीा आले आहे. यंदाच्या सिझनमधील घरातील सर्वात लहान वयाचा स्पर्धक प्रभू शेळके (जो 'छोटा डॉन' म्हणून ओळखला जातो) सतत चर्चेत आहे. त्याच्या तीक्ष्ण निरीक्षणशक्तीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. घरातील सगळ्यात छोटा सदस्य असला […]

Filed Under: entertainment

‘बॉर्डर 2’च्या नाकावर टिच्चून जबरदस्त कमाई केलेला हा मराठी चित्रपट OTT वर; कधी अन् कुठे?

February 20, 2026 by admin Leave a Comment

2026 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. थिएटरमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या लोकप्रिय मराठी चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर होणार असल्याचं कळतंय. 1 जानेवारी 2026 रोजी हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. […]

Filed Under: entertainment

एकमेव अभिनेता, जो पुरुष असूनही त्याला मिळाला बेस्ट एक्ट्रेसचा पुरस्कार, अभिनय पाहून फ्रान्समध्ये झालेलं कौतुक

February 20, 2026 by admin Leave a Comment

चित्रपटसृष्टीत अनेकदा एखाद्या कलाकाराचे पात्र इतके प्रभावी ठरते की त्या पात्रामुळेच त्याला ओळख मिळते. हिंदी चित्रपट आणि रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडणारे दिवंगत अभिनेते निर्मल पांडे हे अशाच कलाकारांपैकी एक होते. विशेष म्हणजे, ते पुरुष अभिनेते असूनही त्यांना ‘बेस्ट एक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला होता. ही त्यांच्या कारकिर्दीतील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक घटना ठरली. 1997 […]

Filed Under: entertainment

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये दिसणार हा सर्वांत मोठा बदल; आदित्य धरला घ्यावं लागलं नमतं?

February 20, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 19 मार्च रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा ‘धुरंधर’चा पहिला भाग प्रदर्शित झाला, तेव्हाच त्याच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता प्रदर्शनासाठी अवघा महिना शिल्लक राहिला असताना […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 80
  • Page 81
  • Page 82
  • Page 83
  • Page 84
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in