मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता ‘लाडकी विहीण योजना’ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आली आहे. शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा […]
entertainment
हा तर कॉपी निघाला.. ‘धुरंधर’साठी ‘सत्या’मधून कॉपी? प्रत्येक सीन जसाच्या तसा.. Video पाहून चक्रावले नेटकरी
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने तब्बल 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हमजा आणि रहमान डकैत या दोन्ही भूमिकांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. आदित्य धरच्या दिग्दर्शनाचंही कौतुक झालं. परंतु आता प्रदर्शनाच्या बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षक त्यातील बारकाव्यांवर अधिक लक्ष देत आहेत. सध्या सोशल […]
धर्मेंद्र यांच्या कुटुंबात टेन्शन ! हेमा मालिनींच्या लेकींशी सनी-बॉबीचं बिघडलं नातं ? अभिनेत्रीने सोडलं मौन..
हिंदी चित्रपसृष्टीतील अतिशय देखणे, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं गेल्या वर्षी निधन झालं. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी मुंबईत राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं जाणं हे फक्त देओल कुटुंबासाठी नव्हे तर सर्वांसाठीच वेदनादायक होतं. कुटुंबीय, मित्र-मंडळी, चाहते सर्वांनाच यामुळे मोठा धक्का बसला. दरम्यान 79 व्या बाफ्टा पुरस्कारांच्या “इन मेमोरियम” सेगमेंटमध्ये धर्मेंद्र यांना चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल […]
70च्या दशकातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री! 10500 साड्या, 1250 किलो चांदी, 28 किलो सोनं, नेटवर्थ ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
जर सर्वात श्रीमंत अभिनेत्रीची बातमी असेल तर आजच्या काळात जूही चावलाचे नाव घेतले जाते. ती सध्या सर्वात श्रीमंत हीरोइन आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एक अभिनेत्री अशी होती जिने भरपूर संपत्ती, प्रसिद्धी आणि नाव कमावले होते. एकेकाळी भारतीय सिनेमावर तिचे नाव गाजत होते. ती फक्त पडद्यावरची राणी नव्हती, तर राजकारणातही 'अम्मा' म्हणून ओळखली जात […]
2 तास 32 मिनिटांचा क्राइम थ्रिलर OTT वर तुफान ट्रेंड; जबरदस्त ट्विस्ट अन् क्लामॅक्स तर..
विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन कंटेंट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. रोमँटिक, क्राइम, सस्पेन्स थ्रिलर, रोमँटिक कॉमेडी, कॉमेडी अशा विविध जॉनरचे चित्रपट आणि वेब सीरिज या प्लॅटफॉर्म्सवर सहज उपलब्ध असतात. असाच एक क्राइम थ्रिलर चित्रपट सध्या ओटीटीवर ट्रेंड होतोय. या चित्रपटाची कथा इतकी दमदार आहे की, त्यावरून तुमची नजरच हटणार नाही. जर तुम्हाला सस्पेन्स आणि ब्लॅक […]
शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट एकदम भारी, दिवसाची कमाई 2-3 कोटी? सत्य आले समोर
बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे मुंबईतील बास्टियन हे आलिशान रेस्टॉरंट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिल्पा या रेस्टॉरंटमधून दररोज सुमारे 2-3 कोटी रुपये कमावते अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे अनेकांनी या रेस्टॉरंटला कुबेराचा खजिना असे म्हटले होते. लोक लॅम्बोर्गिनीसारख्या महागड्या गाड्यांमध्ये या रेस्टॉरंटमध्ये येतात. तसेच ग्राहकांच्या टेबलांवर लाखोंचे बिल येते अशी माहिती समोर आली होती. […]