• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

या दिवशी हैदराबादमध्ये होणार रश्मिका-विजयच्या लग्नाचे रिसेप्शन, कोण राहणार उपस्थित?

February 27, 2026 by admin Leave a Comment

मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या या विवाहसोहळ्याचा थाट उदयपूरमध्ये पाहायला मिळाला. राजस्थानातील उदयपूर येथे सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी या दोघांनी सात फेरे घेत वैवाहिक आयुष्याची नवी सुरुवात केली. विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही पारंपरिक पद्धतींनुसार पार पडला. त्यामुळे […]

Filed Under: entertainment

‘Duologue with Barun Das’ सिझन 4 चा उद्यापासून दणक्यात प्रारंभ, विविध क्षेत्रातील दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी

February 27, 2026 by admin Leave a Comment

‘Duologue with Barun Das’ चा चौथा सिझन पुन्हा एकदा दर्शकांसमोर येत आहे. हा नवीन सिझन २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. आधीच्या तीन सिझनला मिळालेल्या यशानंतर आता हा शो आणखीनच भव्य स्वरुपात सादर होणार आहे. यंदा अशा मुलाखती पाहायला मिळतील ज्यात केवळ मनोरंजनच नाही तर तुम्हाला विचार प्रवृत्त करणारे नवे काही मिळेल. हा शो […]

Filed Under: entertainment

रश्मिका-विजयच्या विवाह सोहळ्याने अवघ्या 18 तासांमध्ये रचला नवीन इतिहास, नेमकं काय घडलं?

February 27, 2026 by admin Leave a Comment

Rashmika mandanna vijay deverakonda Wedding Photos Records: 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपल्या दीर्घकाळाच्या नात्यानंतर लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. चाहत्यांना अधिकृत घोषणेची उत्सुकता होती आणि अखेर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. लग्नसोहळ्याचे फोटो […]

Filed Under: entertainment

मराठीमधील सोज्वळ आणि सिंपल अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट, चाहते हैराण

February 27, 2026 by admin Leave a Comment

लक्ष्मी निवास या लोकप्रिय मालिकेत ‘निलांबरी’ची भूमिका साकारणारी कल्याणी जाधव सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. साधी, सोज्वळ आणि पारंपरिक भूमिकेत दिसणारी कल्याणी खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. अलीकडेच कल्याणीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले. या फोटोशूटमध्ये तिने राखाडी रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केली आहे. या […]

Filed Under: entertainment

फराह खानच्या पतीचं 52 व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी अवाक्!

February 27, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर 52 वर्षांचा आहे. तो सध्या त्याच्या थक्क करणाऱ्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आला आहे. शिरीषने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. हा शिरीषच आहे की अजून कोण, असा प्रश्न अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे. यामागचं कारण म्हणजे या फोटोंमध्ये […]

Filed Under: entertainment

के-ड्रामा थीम अन् विजयचा गंगनम स्टाइल डान्स; रश्मिका मंदानाच्या लग्नात काय काय झालं?

February 26, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा 26 फेब्रुवारी 2026 रोजी लग्नबंधनात अडकले. उदयपूरमध्ये धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. आधी तेलुगू आणि त्यानंतर कोडाव विवाहपद्धतीनुसार विधी पार पडले. या लग्नसोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खास होती. रश्मिका आणि विजय यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन थीम निश्चित करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी रोजी रश्मिका-विजयचा हळदीचा कार्यक्रमा पार पडला होता. दोघांनी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 75
  • Page 76
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Interim pages omitted …
  • Page 156
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Hormuz Crisis : जगाला दणका देणाऱ्या इराणने हॉर्मुज ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांकडून टोलपोटी आतापर्यंत किती लाख डॉलर्स वसूल केलेत?
  • तुरटीचा फक्त एक छोटा खडा, अन् उन्हाळ्यातील ‘या’ समस्यांपासून मिळेल आराम, जाणून घ्या
  • वायफाय देखील तुमचे भाग्य उजळवू शकतो, फक्त राउटर बसवताना या गोष्टी ठेवा लक्षात
  • Hormuz Crisis : युद्ध विरामानंतरही जग हादरलं, होर्मुजच्या सामुद्रधुनीत भयानक संकट, थेट जहाजच…
  • Girija Oak : ‘नॅशनल क्रश’च्या टॅगचा गिरिजा ओकला बसलाय मोठा फटका, तिच्यासोबत नेमकं घडतंय तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in