Rohit Shetty House Firing Case: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी 13 व्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रवीण लोणकरचा ताबा घेऊन अटक केली. प्रवीण याला आर्थर रोड तुरुंगातून ताब्यात घेण्यात आलं आहे. आता याप्रकरणी अनेक धक्क करणारे खुलासे झाले आहेत. सांगायचं […]
entertainment
अशा मुलींमुळे बलात्कार होतात…, अभिनेत्रीच्या अर्धनग्न कपड्यांवर लोकप्रिय सेलिब्रिटीचं वादग्रस्त वक्तव्य
सोशल मीडिया आणि सिनेविश्वात कायम सेलिब्रिटींच्या फॅशन आणि स्टाइलबद्दल वाद सुरु असतात… नुकताच अभिनेत्री आणि स्प्लिट्सविलाची पूर्व स्पर्धक खुशी मुखर्जी पुन्हा तिच्या बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. आता प्रकरण इतकं टोकाला गेलं की, अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. गायकाने अभिनेत्रीच्या कपड्यांचा विरोध केल्यानंतर सोशल मीडियावर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. सांगायचं झालं तर, नुकताच, खुशी हिला […]
बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, पण त्यामधील बोल्ड सीनने लावलं चाहत्यांना वेड, आजही लोक…
बॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आज आम्ही खास चित्रपट घेऊन आलो आहोत. जो मोठ्या अपेक्षांसह प्रदर्शित झाला; मात्र बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच त्याला ‘डिझास्टर’चा शिक्का बसला. दोन मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र दिसूनही हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. 2004 साली प्रदर्शित झालेला 'नाच' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चन आणि […]
कोण आहे अल्लू अर्जुनची होणारी वहिनी? भावाच्या लग्नात रग्गड पैसा खर्च
'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनच्या कुटुंबात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू सिरीश लग्नबंधनात अडकणार असून त्याच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. अल्लू सिरीश आणि नयनिका रेड्डी येत्या 6 मार्च रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. अल्लू अर्जुनची होणारी वहिनी नयनिका रेड्डी ही हैदराबादची असून ती एक बिझनेसवुमन आहे. नयनिकाच्या कुटुंबाचाही मोठा व्यवसाय आहे. […]
BBM 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये प्रेमाचा नवा धमाका! ‘छोटा डॉन’ पडला प्रेमात, कोण आहे ती?
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय म्हणून ओळखला जाणारा बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी' सीझन ६ च्या घरात आतापर्यंत अनेक जोड्या चर्चेत राहिल्या आहेत. आयुष-संजीव आणि तन्वी, रुचिता-विशाल, तसेच राखी-विशाल अशा काही रोमँटिक कनेक्शन घरात रंगले आहेत. पण आता या यादीत नवीन नाव जोडलं गेलं आहे – चक्क […]
Suraj Chavan: खूप मिस करतोय दादा; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाणने शेअर केला Video, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आजही अनेकांना खरी वाटत नाही. अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण राज्य शोकाकुल झालं आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते सतत त्यांची आठवण काढत आहेत. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आहे. अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामान्य माणसांचे अनेक प्रश्न सोडवले. यात […]