कधीकधी प्रसिद्धीच्या झगमगाटामागे एक अशी वेदनादायी कहाणी असते, ज्याने मन हळवं होतं. पाकिस्तानची पॉप म्युझिक क्वीन म्हणून ओळखली जाणारी नाझिया हसन अशीच एक स्टार होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून तिने आपल्या सुमधूर आवाजाने संपूर्ण जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. एक संपूर्ण पिढी तिच्या गाण्यांवर मनसोक्त नाचली. परंतु नाझियाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात असंख्य […]
entertainment
6 महिन्यांत अंकिता लोखंडेच्या पतीवर दुसऱ्यांदा सर्जरी; नेमकं काय झालं?
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. अंकिताने बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं. ही जोडी सतत काही ना काही कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या विकी त्याच्या प्रकृतीच्या कारणास्तव चर्चेत आला आहे. गेल्या सहा महिन्यांत त्याच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता त्याने चाहत्यांना त्याच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स दिले आहेत. सोशल मीडियावर त्याने एक […]
अफेअरच्या आरोपांदरम्यान थेट मॅचिंग कपडे घालून अभिनेत्रीसोबत लग्नात पोहोचला सुपरस्टार; व्हिडीओ व्हायरल होताच पत्नीचा मोठा निर्णय
साऊथ सुपरस्टार थलपती विजय सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या 27 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात संगीताने विजयवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. यानंतर विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. अशातच थलपती विजय आणि तृषा कृष्णन यांनी एकत्र एका लग्नसोहळ्याचा […]
श्वेता तिवारी वयाच्या 45 व्या वर्षी दिसतेय प्रचंड हॉट, शेवटचा फोटो प्रचंड चर्चेत, हटणार नाही नजर
बॉलिवू़ड अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. वयाच्या 45 व्या वर्षी देखील श्वेता 30 च्या तरुणींसारखी दिसते. श्वेता तिवारी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता […]
त्याला सोडून का नाही दिलं? 15 वर्ष नवऱ्याकडून मारझोड, अपमानित करणारे शब्द आणि…, अभिनेत्रीचा भयानक खुलासा
माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सेलिना जेटली हिने पती पीटर हाग याच्या विरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घरगुती हिंसा, क्रुरता यांसारखे गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही, लग्नानंतर 15 वर्ष अभिनेत्रीच्या नवऱ्याने तिची मारझोड केली आणि तिला सतत अपमानित केलं… आता सेलिना हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने अशा प्रश्नाचं उत्तर दिलं […]
त्या गोष्टीचा मला सर्वांत जास्त त्रास..; घटस्फोट, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांवर अखेर थलपती विजयने सोडलं मौन
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय एकीकडे राजकारणातील त्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी सज्ज असताना दुसरीकडे त्याचं खासगी आयुष्य तुफान चर्चेत आहे. विजयची पत्नी संगीता सोरनालिंगमने लग्नाच्या 27 वर्षांनंतर कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इतकंच नव्हे तर तिने विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी जोर धरला […]