• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

वहिनीची साडी, आईचे दागिने, आश्रमात सप्तपदी.. अभिनेत्रीला लग्नाच्या पाचव्याच दिवशी हवा होता घटस्फोट

August 6, 2026 by admin Leave a Comment

निर्माती एकता कपूरने टीव्ही इंडस्ट्रीत अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिका तुफान गाजल्या आणि त्यातील कलाकारसुद्धा घराघरात लोकप्रिय झाले. अशीच एक मालिका म्हणजे ‘कहानी घर घर की’. या मालिकेनं अभिनेत्री साक्षी तंवरला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. याच मालिकेत साक्षी तंवरच्या ऑनस्क्रीन मुलीची […]

Filed Under: entertainment

मोठ्या घडामोडी? रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी नव्हे, आता हा अभिनेता येणार राजकारणात; दक्षिणेत विजय थलपतींना तगडं आव्हान?

August 6, 2026 by admin Leave a Comment

तमिळनाडूच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरानंतर अभिनेता विजय (Thalapathy Vijay)  मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. चित्रपटसृष्टीतून थेट राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या विजय यांच्या यशाची सर्वत्र चर्चा सुरू असताना, त्यांचा जवळचा मित्र आणि लोकप्रिय अभिनेता आर. माधवन (R Madhavan) यानेही पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. विजय यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त करतानाच, माधवनने राजकारणाबाबत स्वतःची भूमिकाही स्पष्ट केली. […]

Filed Under: entertainment

Rajpal Yadav : राजपाल यादवच्या 2 प्रॉपर्टींचा थेट लिलाव; 16 कोटींचं कर्ज, बँकेकडून कारवाईला सुरुवात

August 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता राजपाल यादवचं चेक बाऊन्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे राजपालच्या अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर इथल्या त्याच्या दोन मालमत्तांचा लिलाव येत्या 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबईने शहरातील आणि गावातील या दोन मालमत्तांच्या लिलावासंदर्भात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. राजपाल यादववर […]

Filed Under: entertainment

वडिलांकडून कोयत्याने वार, आईने घरातून हाकललं, मुलानेही सोडलं एकटं..; ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्रीचा संघर्ष

August 6, 2026 by admin Leave a Comment

'पवित्र रिश्ता'मध्ये खाष्ट सासू साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आज वयाच्या 80 व्या वर्षीसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत. पडद्यावर एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारणाऱ्या उषा यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. पतीपासून विभक्त, मुलापासून दुरावा, एकटेपणा आणि लहानपणी वडिलांकडून मारहाण.. उषा नाडकर्णी यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं आहे. उषा नाडकर्णी या गेल्या अनेक दशकांपासून मुंबईतील त्यांच्या […]

Filed Under: entertainment

शाहरुख खानच्या चित्रपटाला नावच सापडेना; 5 हजारांचं बक्षीस जिंकला हा अभिनेता

August 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाची कथा जितकी महत्त्वाची असते, तितकेच त्याचे शीर्षकही महत्त्वाचे असते. शाहरुख खान आणि दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब हैरी मेट सेजल' या चित्रपटाचे नाव ठरवताना मात्र संपूर्ण टीमला मोठी कसरत करावी लागली होती. योग्य नाव सापडत नसल्याने शाहरुख खान यांनी गंमतीत जाहीर केले होते की, जो या चित्रपटासाठी सर्वोत्तम शीर्षक सुचवेल त्याला 5000 […]

Filed Under: entertainment

फक्त संगीत ऐकलं तरी या गाण्याचे वेडे होतात लोक, प्रचंड सुंदर गाणं, ऐकताच मन होते प्रसन्न

August 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अनेक रोमँटिक गाणी आली आणि गेली पण काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही आपल्या भावस्पर्शी शब्दांमुळे आणि सुरेल संगीतामुळे प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहतात. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील ‘ओ सैयाँ’ हे असेच एक गाणं आहे. प्रेम, विरह, समर्पण आणि भावनांची नाजूक गुंफण असलेल्या या गाण्याला आजही संगीतप्रेमी तितक्याच आवडीने […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 53
  • Page 54
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?
  • शरीरातील या 5 लक्षणांकडे बिलकूल दुर्लक्ष करु नका, तात्काळ घ्या डॉक्टरांचा सल्ला
  • महापौरांचं मारवाडी भाषेत स्वागत, मनसेचा संताप, भर कार्यक्रमात थेट… नेमकं काय घडलं?
  • सहा वर्षांपासून ओटीटीवर गाजतेय ही सीरिज; 3 सीझन्स, 33 एपिसोड्स अन् IMDb रेटिंगही तगडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in