• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

दिलीप जोशी यांना कशी मिळाली ‘जेठालाल’ची ऑफर? निर्मात्यांनी दिलेले 2 पर्याय

August 7, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. 28 जुलै 2008 रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. इतक्या वर्षांत या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तरी जेठालालची भूमिका पाहताना एक वेगळीच मजा येते. […]

Filed Under: entertainment

‘वेड’ फेम अभिनेत्रीचा साखरपुडा, शेअर केले रोमँटिक फोटो; जिनिलिया देशमुखनेही केली कमेंट

August 6, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास व्यक्तीसोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. बॉयफ्रेंड करणने जियाला प्रपोज केलं असून या प्रपोजलचे सुंदर फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. जिया शंकरच्या होणाऱ्या पतीचं नाव करण आहे. या […]

Filed Under: entertainment

Ramayana: बीफ खाणारा रणबीर श्रीराम यांच्या भूमिकेत नकोच..; अभिनेत्रीचा संताप, जाहीर माफीची मागणी

August 6, 2026 by admin Leave a Comment

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काहीजण त्याच्या निवडीचं कौतुक करत आहेत, तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यादरम्यान अभिनेत्री निकिता रावलने रणबीरच्या निवडीला थेट विरोध करत त्याच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास सोशल मीडियावर त्याच्याविरोधात […]

Filed Under: entertainment

Amruta Khanvilkar: मला ढसाढसा रडायलाच येतं..; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमृता खानविलकरचा व्हिडीओ

August 6, 2026 by admin Leave a Comment

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याचा ठसा उमटविणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा हे गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने याविषयीचा खुलासा केला असून अद्याप घटस्फोटाबद्दल काही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या चर्चांदरम्यान अमृताने […]

Filed Under: entertainment

सलमान खानसह बहीण अलविराला कोर्टाची नोटीस; फसवणुकीचा मोठा आरोप, नेमकं काय घडलं?

August 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता अर्थात सलमान खानसमोर कायदेशीर अडचणी पुन्हा एकदा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण सलमान आणि त्याची बहीण अलविरा खान यांना चंदीगड न्यायालयाने एका जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे. हा संपूर्ण वाद 2021 मध्ये दाखल केलेल्या एका तक्रारीतून उद्भवला आहे. त्यावर आता न्यायालयाने सुनावणी सुरू केली आहे. याप्रकरणी सलमान आणि अलविरासह इतर […]

Filed Under: entertainment

Pradeep Rawat: 6 हार्ट ब्लॉकेज, स्टेज-4चा कॅन्सर… निधनापूर्वी अभिनेत्याची भयानक अवस्था

August 6, 2026 by admin Leave a Comment

‘गजनी’, ‘लगान’ आणि ‘सरफरोश’ सारख्या चित्रपटांत दमदार खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. ४ ऑगस्ट रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. पण निधनापूर्वी त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक लढाईची अशी कहाणी सांगितली होती, जी ऐकून प्रत्येकजण भावूक झाला होता. सन २०२४ मध्ये दिलेल्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 52
  • Page 53
  • Page 54
  • Page 55
  • Page 56
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मी शाहरुखपेक्षा चांगलं काम करत होतो म्हणून सीन्सच कापले; ‘जोश’च्या अभिनेत्याचा धक्कादायक दावा
  • साखरेचे भाव वाढत असताना रेशन दुकानात सुरु तरी काय? सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ
  • सर्वात मोठी बातमी ! ओबीसी नेत्यांमध्ये फूट? 1 सप्टेंबरच्या मोर्चाआधीच… तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली
  • दोघी भाजपच्या नगरसेविका, महापौर तावडे आणि शिरवडकरांमध्ये वाजलं का? अमित साटम यांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
  • ऑस्ट्रेलियाने भारताला दिला धक्का, शेतकऱ्यांची वाढली चिंता; पाकिस्तानला झाला आनंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in