1987 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा हिंदी चित्रपट आजही त्याच्या वेगळ्या कथानक, दमदार अभिनय आणि अजरामर गाण्यांसाठी ओळखला जातो. अनिल कपूर, श्रीदेवी आणि सतीश कौशिक यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ हे गाणं जवळपास 39 वर्षांनंतरही रसिकांच्या आवडत्या रोमँटिक गाण्यांमध्ये गणले जाते. हे गाणं किशोर कुमार आणि अलीशा […]
entertainment
नववधूच्या एंट्रीला हमखास वाजतं.. माधुरी दीक्षितचं 33 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही हिट; रामायणवरून सुचली पिक्चरची कथा
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. दमदार अभिनय आणि अप्रतिम नृत्यशैलीच्या जोरावर तिने गेली चार दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. चिते अनेक चित्रपचट आजही आवर्जून पाहिले जातात, पण 1993 साली आलेला तिचा एक चित्रपट आजही तितकाच प्रसिद्ध असून त्यातली गाणीही खूप फेमस आहेत. जवळपास तीन दशकांपूर्वी आलेला माधुरीचा फेमस […]
सलमान खानने जे केले ते बॉलिवूडमधील एकही कलाकार करूच शकत नाही, भाईजानचा मोठा निर्णय, थेट 500 घरे..
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा एक व्हिडीओ मध्यंतरी तूफान व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला. सलमान खान याचा थकलेला चेहरा, प्रचंड कमी झालेले वजन पाहून सर्वजण हैराण झाले. सलमान खान आजारी असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. अखेर सलमान खान याने कमी झालेल्या वजनाचे कारणही सांगून टाकले. इतके वजन नक्की का कमी झाले, […]
45 वर्षांपूर्वी हेमा मालिनी यांनी या गाण्यात केलेला डान्स, गाणं ठरलेलं प्रचंड सुपरहिट, आजही अनेकांचं आवडतं
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत जी सुरुवातीला एका गायक-गायिकेसाठी तयार करण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे ती दुसऱ्याच कलाकाराच्या आवाजात रेकॉर्ड झाली. त्यानंतर हीच गाणी सुपरहिट ठरली आणि आजही सर्व पिढ्यांच्या आवडत्या गाण्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘मेरे नसीब में तू है कि नहीं’. हे लोकप्रिय गाणं 1981 मध्ये प्रदर्शित […]
मलायका अरोराच्या लव्ह लाईफवर मोठा खुलासा, का करते कमी वयाच्या पुरुषांना डेट? आताचा बॉयफ्रेंड 19 वर्ष लहान!
अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या 52 व्या वर्षी देखील चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते. पण मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत 2017 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिचे नाव अनेक पुरुषांसोबत जोडण्यात आलं. दरम्यान,अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत देखील अभिनेत्री अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं […]
Saif Ali Khan : बहिणी शाळेत असतानाच सैफने गुपचूप पहिलं लग्न उरकलेलं तेव्हा…, अनेक वर्षानंतर मोठं रहस्य समोर
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान आता दुसरी पत्नी करीना कपूर आणि त्याच्या दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा सैफ याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरलेला. सैफ याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंह हिच्यासोबत फार कमी वयात झालं. सैफ आणि अमृता यांनी कुटुंबियांना काहीच न सांगता गुपचूप […]