बॉलिवूडच्या इतिहासात डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची प्रेमकहाणी आणि वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. मात्र, डिंपलची धाकटी बहीण सिंपल कपाडिया हिचाही चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध होता. अभिनेत्री म्हणून फार मोठे यश मिळवता आले नसले तरी पुढे कॉस्च्युम डिझायनर म्हणून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. डिंपल कपाडियाने अवघ्या 16 व्या वर्षी 1973 मध्ये राज […]
entertainment
मुख्यमंत्री विजय यांच्या घटस्फोटाला ब्रेक, कोर्टात पत्नीची माघार, बंद दाराआड चर्चा करणारी ‘ती’ व्यक्ती कोण?
Thalapathy Vijay Divorce : तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि माजी अभिनेते थलपती विजय गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजय आणि पत्नी संगीता सोर्नालिंगम यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगलेली असताना दोघांमधील कायदेशीर लढाई आता संपली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता यांनी कोर्टात माघार घेतल्यानंतर हे प्रकरण मिटलं आहे. सांगायचं झालं तर, फेब्रुवारी 2026 मध्ये […]
दुसऱ्या पत्नीसोबत प्रेमाचे क्षण, उर्मिलाच्या पूर्व पतीने शेअर केला रोमँटिक Video
बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिचा एक्स-हसबंड मोहसिन अख्तर मीर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण उर्मिला नाही, तर त्याची नवी प्रेमकहाणी आहे ! उर्मिलासोबत घटस्फोटानंतर मोहसिनने आयुष्यात नवी सुरुवात केली असून, काही महिन्यांपूर्वी त्याने दुसरं लग्न केलं. त्यांच्या निकाहचे फोटोही समोर आले होते. आता मोहसीनने एक सुंदर व्हिडीओ शेअर […]
दूरदर्शनवरील या मालिकेच्या सेटवर झालेला 60 जणांचा मृत्यू, मुख्य अभिनेत्याच्या झालेल्या 72 सर्जरी
दूरदर्शनवरील अनेक जुन्या मालिका आजही त्यांच्या दमदार कथानकासाठी आणि भव्य निर्मितीसाठी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुलतान’. मात्र, या मालिकेची आठवण एका भीषण दुर्घटनेमुळेही केली जाते. 8 फेब्रुवारी 1989 रोजी म्हैसूर येथील प्रीमियर स्टुडिओमध्ये मालिकेच्या शूटिंगदरम्यान लागलेल्या आगीत सुमारे 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. […]
बाबो ही कसली क्रेझ, 24 तासात नवीन गाण्याला 34 लाखांहून अधिक व्ह्यूज, पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी
संगीताची ताकदच अशी असते की, एखादी जुनी धून ऐकताच आपण क्षणात भूतकाळात पोहोचतो. जुन्या गाण्यांशी जोडलेल्या आठवणी पुन्हा ताज्या होतात आणि मन भावूक होतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जुन्या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘तेरा मेरा रिश्ता’ या गाण्याच्या नव्या 2.0 व्हर्जनने 2000च्या दशकातील अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका […]
सलमान खान नंतर आमिर खान कायद्याच्या कचाट्यात, 18 सप्टेंबर रोजी नेमकं काय होणार? जाणून घ्या नक्की झालंय तरी काय?
अभिनेता सलमान खान याच्यानंतर कोर्टाने आमिर खान याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण. आजच्या दिवसांत आपण प्रत्येक जण घर बसल्या वस्तू मागवत असतो… पण अनेकदा अनुभव अत्यंत वाईट येतो. असंच काही राजस्थान येथे राहणाऱ्या कोटा शहरातील एका व्यक्तीसोबत घडलं आहे. एका ग्राहकाने ऑनलाईन काही […]