बॉलिवूडमध्ये अनेक गाणी अशी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रेम, विरह, दुःख आणि नात्यांमधील विश्वासघात यांसारख्या भावनांना सुरेल शब्द आणि संगीताची साथ मिळाल्याने ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आखिर क्यों?’ या चित्रपटातील ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है’ हे असेच एक सदाबहार गाणं आहे. […]
entertainment
थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोट मागे; त्रिशाची पोस्ट चर्चेत, ‘कसलीही फिकीर..’
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांची पत्नी संगीताने त्यांच्याविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. चेंगलपट्टू जिल्हा कुटुंब न्यायालयाने संगीताची याचिका मागे घेण्याची विनंती स्वीकारून हे प्रकरण बंद केलं आहे. डिसेंबर 2025 मध्ये संगीताने विजय यांच्याविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यावेळी संगीताने त्यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला […]
Dhamaal 4: अजय देवगणच्या ‘धमाल 4’चा चार आठवड्यांत धमाका! कमावला इतका नफा
अजय देवगणच्या 'धमाल 4' या कॉमेडी चित्रपटाने थिएटरमध्ये अनेक नवीन चित्रपटांचा सामना करत भारतीय बॉक्स ऑफिसवर चार आठवडे पूर्ण केले आहेत. 'स्पायडर मॅन: ब्रँड न्यू डे', 'जन नायकन', 'द ओडिसी' यांसारख्या चित्रपटांना 'धमाल 4'ने तगडी टक्कर दिली आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा एडव्हेंचर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. 'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'धमाल 4'ने […]
Govinda : पती, पत्नी और वो…सुनीतासारखं ज्या मुलीचं नाव घ्यायची तिचे आणि गोविंदाचे फोटो, व्हिडिओ आले समोर
Govinda : अभिनेता गोविंदा याने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. 1990 च्या दशकातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत गोविंदा अव्वल स्थानी होता. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा मोठ्या पडद्यापासून तर दूर होता, पण खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत होता बायको सुनीता अहुजा हिने गोविंदाचे अफेअर्स असल्याचा देखील खुलासा केलेला. त्यानंतर विमानतळावर गोविंदाला एका कोमल नावाच्या […]
Dada Kondke : शेवटच्या क्षणी कशी होती दादा कोंडके यांची परिस्थिती? प्रसिद्ध लेखिका म्हणतात, ‘2 तास त्यांच्या प्रेताजवळच…’
Dada Kondke : ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘अंधळा मारतो डोळा’, ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’ अशा अनेक एकापेक्षा सिनेमांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांनी चाहत्यांच्यां मनावर राज्य केलं. दादा कोंडके यांच्या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांना पोट धरुन हसवलं, पण शेवटच्या क्षणी त्यांची अवस्था अंगावर काटे आणणारी होती. […]
Dipika Kakar : दीपिका कक्करचा पहिला नवरा काय काम करायचा? 5 वर्षेही टिकलं नाही लग्न, का झाला घटस्फोट?
दीपिका कक्करचे पहिला नवरी रौनक सॅमसन हे व्यवसायाने 'कॅबिन क्रू' (फ्लाइट अटेंडंट) होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी दीपिकानेही 'कॅबिन क्रू' म्हणून काम केलं होतं. एका एअरलाइनमध्ये काम करत असताना त्यांची भेट झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दीपिका आणि रौनक यांचं लग्न 2011 मध्ये झालx. मात्र, लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला […]