बॉलिवूडच्या सर्वांत चर्चेतल्या अपूर्ण प्रेम कहाण्यांपैकी एक अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांची होती. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर पुढे प्रेमात होईल याचा कोणी विचारसुद्धा त्यावेळी कोणी केला नसेल. या दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की त्यांची जोडी तुफान हिट झाली. नंतर दोघांनी […]
entertainment
फक्त 6 महिनेच जगू शकतोस..; डॉक्टरांनी इशारा देताच अदनान सामीने असं कमी केलं 120 किलो वजन
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी त्याच्या दमदार गायनकौशल्यासोबतच ट्रान्सफॉर्मेशनसाठीही ओळखला जातो. अदनानने वजन कमी करून सर्वांनाच थक्क केलं होतं. या ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात कोणत्या सोप्या निर्णयाने नाही तर एका भयानक इशाऱ्याने झाली होती. एक वेळ अशी होती, जेव्हा डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की, त्याचं वाढत चाललेलं वजन जीवघेणं असून त्याच्याकडे फक्त सहा महिनेच शिल्लक […]
अप्रतिम गाणं, एकदा नाही तर 100 वेळा ऐकलं तरी भरत नाही मन, 45 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट आणि गाणी दिली आहेत. ‘खइके पान बनारस वाला’, ‘रंग बरसे’ आणि ‘मेरे अंगने में’ यांसारख्या गाण्यांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांसमोर साकारल्या आहेत. मात्र त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेपेक्षा अगदी वेगळे आणि मनाला शांत करणारे एक गाणे आजही विशेष लोकप्रिय आहे. हे गाणे म्हणजे […]
तिसरं लग्न केलेल्या आमिरला प्रिती झिंटाने केलं दुर्लक्ष? व्हिडीओ पाहून थेट म्हणाली..
अभिनेत्री प्रिती झिंटा जवळपास आठ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतेय. ‘बंटवारा 1947’ या चित्रपटात ती अभिनेता सनी देओलसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी देओल आणि प्रिती झिंटा या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. […]
Musafir Cafe: ‘मुसाफिर कॅफे’चं खरं लोकेशन खूपच सुंदर; वीकेंडसाठी इतकं भाडं
Musafir Cafe Mussoorie Real Location: नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या ‘मुसाफिर कॅफे’ ही वेब सीरिज चांगलीच गाजतेय. या सीरिजमधील कलाकारांचं दमदार अभिनय, कथानक आणि शूटिंग लोकेशन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिव्य प्रकाश दुबे यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित ही सीरिज असून यात एक सुंदर कॅफे पहायला मिळतो. या कॅफेचं लोकशन पाहून तुम्हाला तिथे जाऊन काही निवांत […]
सर्जरीच्या वेदनेतही सोनू निगमने गायले मोहम्मद रफी यांचं सुपरहिट गाणं; चाहते म्हणाले डॉक्टर नशीबवान आहेत
आपल्या सुरेल आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय गायक सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकताच सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तो रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे सर्जरी सुरू असतानाही त्याने गाणं गात डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे मनोरंजन केले. या व्हिडिओमध्ये सोनू निगम सर्जरीच्या टेबलवर […]