‘कहो ना प्यार है’ या पहिल्याच चित्रपटातून अभिनेत्री अमिषा पटेल लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. अभिनेता हृतिक रोशनसोबत तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर दोघांनाही असंख्य स्थळं येऊ लागली होती. एकीकडे हृतिकने त्याच वर्षी सुझान खानशी लग्न केलं होतं. तर दुसरीकडे अमिषा आज वयाच्या 51 व्या वर्षीही सिंगलच आहे. आता एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ‘आस्क मी एनिथिंग’ […]
entertainment
पाठदुखीचा त्रास तरी का सोडली नाही मालिका? ‘तारक मेहता..’मधील बाघा स्पष्टच बोलला..
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता तन्मय वेकारिया गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच मालिकेत काम करतोय. बाघाच्या भूमिकेसाठी त्याला शूटिंगदरम्यान तासनतास पाठ वाकवून उभं राहावं लागतं. यामुळे त्याला पाठदुखीचा प्रचंड त्रास होत आहे. तरीही त्याने ही मालिका सोडण्याचा विचारदेखील केला नाही. गेल्या काही वर्षांत 'तारक मेहता..'मधून बरेच कलाकार बाहेर […]
मी आत्मा विकला, पण पॉर्नोग्राफी केली नाही..; ‘सी ग्रेड’ भूमिकांबद्दल ‘गोलमाल’ फेम अभिनेत्रीचा खुलासा
‘गोलमाल’, ‘खलनायक’, ‘किंग अंकल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांनी सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चाहत्याच्या एका प्रश्नाचं उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे दिलं आहे. ‘तुम्ही काही वाईट चित्रपटांमध्ये काम का केलात’, असा सवाल एकाने विचारला असता, त्यांनी त्यामागील खरं कारण सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी […]
कमी बजेट- हाय सस्पेन्स, डोक्याला मुंग्या आणणारा क्लायमॅक्स; ओटीटीवर नंबर 1 ठरला चित्रपट
2 तास 16 मिनिटांचा हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पोलीस इन्वेस्टिगेशन थ्रिलर जॉनरचा हा चित्रपट 'धुरंधर : द रिव्हेंज'नंतर जियो हॉटस्टारवर आलेला खऱ्या अर्थाने दमदार सिनेमा आहे. जर तुम्हाला सायकोलॉजिकल ड्रामा आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांच्या कथा आवडत असतील, तर हा चित्रपट पूर्ण संपवल्याशिवाय तुम्ही जागेवरून उठू शकणार नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हा चित्रपट 4 ऑगस्टपासून […]
गश्मीर महाजनी याने का केली अशी पोस्ट? म्हणाला ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’
अभिनेता गश्मीर महाजनी सध्या त्याचा आगामी '108 बेस हॉस्पिटल उरी' शोमुळे चर्चेत आहे. शोमधून गश्मीर एका वेगळ्यामध्ये चाहत्यांना दिसणार आहे. पण या सगळ्यात अभिनेत्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे. गश्मीर याने एक पोस्ट सोशल मीटियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने स्वतःचा पाठमोरा फोटो पोस्ट केला. ज्यावर 'माझा आवडता प्राणी – माझे बाबा' असं लिहिलं आहे. […]
‘मुझे लडका नही मर्द चाहिए था…’, 19 व्या वर्ष लग्न मोडल्यानंतर सैफ अली खानची बहीण आजही अविवाहित, अनेक वर्षानंतर मोठा खुलासा
अभिनेता सैफ अली खान आणि त्याची लहान बहीण सोहा अली खान हिला सगळेच ओळखतात. पण त्यांच्या मोठ्या बहिणीबद्दल फार कोणाला माहिती नाही. सैफ याच्या मोठ्या बहिणीचं नाव सबा अली खान असं आहे. सबा लाईमलाईटपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सैफ आणि सोहा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहेत, पण सबा आज वयाच्या 50 […]