कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात तो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026' नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवाराचा हा बहुप्रतीक्षित सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करणारा आनंदाचा उत्सव असतो. यंदाच्या सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलाकारांनी, त्यांच्या कुटुंबियांनी या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. स्टार प्रवाह परिवार […]
entertainment
इतकी प्रसिद्ध मालिका की 5 तासात 20 लाख लोकांनी पाहिला 32 वा भाग, कोणती आहे ती मालिका?
गेल्या काही वर्षांत टीव्हीवर अनेक ड्रामा सीरियल्सनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ज्यामध्ये काही दुसऱ्या देशातील मालिकांची भारतातही लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साध्या पण भावनिक कथानकामुळे आणि दमदार अभिनयामुळे या मालिका प्रेक्षकांना सहज जोडून ठेवत आहे. कुटुंब, प्रेम आणि नातेसंबंध अशा विविध मुद्द्यांवर आधारित कथा असल्याने प्रेक्षकांना या मालिकांशी आपलेपणा वाटतो आहे. […]
शाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याची कमाई पाहून निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता ढसाढसा रडले
Shah Rukh Khan : 1990 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून त्याने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सलग यशस्वी चित्रपटांमुळे त्याला ‘किंग खान’ म्हणूनही ओळख मिळाली. मात्र यशाच्या शिखरावर असतानाही एका चित्रपटाच्या अपयशाने शाहरुख […]
‘रात्रीस खेळ चाले’च्या वाड्यावर पतीसोबत पोहोचली ‘शेवंता’; म्हणाली ‘तो इथे अण्णांना..’
'रात्रीस खेळ चाले' या गाजलेल्या मालिकेत शेवंताची भूमिका साकारलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तनुज गोवळकरशी तिने लग्न केलं असून सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे बरेच फोटो ती पोस्ट करतेय. लग्नानंतर अपूर्वा आणि तनुज गोव्याला फिरायला गेले. त्यानंतर तिथून ते सिंधुदुर्गमधल्या अकेरी इथल्या 'रात्रीस खेळ चाले'च्या वाड्यावर पोहोचले आहेत. या वाड्यासमोर अपूर्वा आणि तनुजने फोटो […]
आई पुढच्या जन्मी तरी प्रेम दे…, लाईव्ह येत प्रसिद्ध युट्यूबरचा स्वतः संपवण्याचा प्रयत्न, भयानक व्हिडीओ व्हायरल
आता सेलिब्रिटींपेक्षा युट्यूबर आणि सोशल मीडियास्टार अधिक चर्चेत असतात. आता देखील एका युट्यूबरच्या खासगी आयुष्यात खळबज माजल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. सध्या ज्या युट्यूबरची चर्चा रंगली आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर, बिग बॉस 18 स्पर्धक अनुराग डोभाल आहे. चाहते त्याला UK07 Rider या नावाने देखील ओळखतात… आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, […]
लग्न करायचंय, जामीन द्या..; रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची मागणी
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला लग्नासाठी तात्पुरता जामीन हवा आहे. आरोपीचं नाव हृतिक यादव असं असून आग्रा इथं 11 मार्च रोजी विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यासाठी त्याला तात्पुरता जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्याने विशेष सत्र न्यायालयात केली आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार असून कोर्टाकडून काय निर्णय देण्यात […]