• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा खोपा..; ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वाने घेतलं अंशुमनसाठी खास उखाणं

March 10, 2026 by admin Leave a Comment

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ईशाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरेचा नुकताच धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. ‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेल्या अंशुमन जोशीशी तिने लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपूर्वा आणि अंशुमनवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच अपूर्वाच्या एका खास व्हिडीओने […]

Filed Under: entertainment

मला भीती वाटू लागली, हृदय जोरजोरात धडकू लागले; कुवैतमध्ये अडकली अभिनेत्री, सांगितली भयानक परिस्थिती

March 10, 2026 by admin Leave a Comment

मिडल ईस्टमधील सध्याच्या नाजूक परिस्थितीत अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला. त्यानंतर इराण आता अमेरिकेची अनेक लष्करी तळे उद्ध्वस्त करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कुवेतमध्ये अडकली होती. मात्र, आता ती सुरक्षितपणे भारतात परतली आहे. परतल्यानंतर तिने तेथील भयानक परिस्थिती सांगितली आहे. ही अभिनेत्री कोण? कुवैतमध्ये सध्याची परिस्थिती […]

Filed Under: entertainment

प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं निधन; राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

March 10, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं आज (मंगळवार, 10 मार्च) सकाळी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या बालाजी नगर इथल्या राहत्या निवासस्थानी तो मृतावस्थेत आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘कोण अरुण तुपे’ या नावाने त्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून त्यावर तो विविध रील्स पोस्ट करायचा. इन्स्टाग्रामवर त्याचे 179K फॉलोअर्स असून तरुणवर्गात तो […]

Filed Under: entertainment

ना मोठा हिरो, ना बिग बजेट..; 63 वर्षीय अभिनेत्रीची कमाल, 10 दिवसांत 5 पट अधिक कमाई, IMDb वर 8.2 रेटिंग

March 10, 2026 by admin Leave a Comment

Thaai Kazhavi Budget and Collection: ज्या चित्रपटांमध्ये लोकप्रिय चेहरे नसतात किंवा ज्याचं बजेट कमी असतं, अशा चित्रपटांना सहसा बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळत नाही. परंतु त्याला काही अपवादसुद्धा ठरतात. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. या चित्रपटाचा बजेट कमी असून त्यात कोणताही मोठा हिरो किंवा हिरोइन नाही. या तमिळ चित्रपटाचं […]

Filed Under: entertainment

1.42 लाखांहून अधिक फॉलोअर्स, रील्सना लाखो, कोटींनी व्ह्यूज; अचानक मराठी अभिनेत्याचं इन्स्टाग्रामने अकाऊंट केलं बंद

March 10, 2026 by admin Leave a Comment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘भाग्य दिले तू मला’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता विवेक सांगळे याला इन्स्टाग्रामने मोठा धक्का दिला आहे. त्याचं व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंट अचानक बंद झालं असून गेल्या दोन महिन्यांपासून तो अकाऊंट परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी त्याने प्लॅटफॉर्मने सांगितलेली नियमित अपील प्रक्रियासुद्धा पूर्ण केली आहे. तरीही या प्रयत्नांना यश न […]

Filed Under: entertainment

VIDEO : ‘नो-ब्लाउज’ एक्सपेरिमेंट, ब्लाऊजविनाच अभिनेत्रीने नेसली बनारसी साडी, पाठीवर रुळला कोट्यवधींचा हार

March 10, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीपेक्षा, कामापेक्षा, त्यांची फॅशन, स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळेच जास्त चर्चेत येतात. उर्वशी रौतेला ही त्यांच्यापैकीच एक अभिनेत्री. बॉलिवूडची “फॅशन क्वीन” मानली जाणारी ही सौंदर्यवती अनेकदा तिची स्टेटमेंट्स आणि बोल्ड लूकमुळे प्रसिद्धी मिळवते, लाइमलाइटमध्ये असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीच्या नव्या आणि बोल्ड लूकने ऑनलाइन […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 50
  • Page 51
  • Page 52
  • Page 53
  • Page 54
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in