• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

17 मिनिटांचा बलात्काराचा सीन, प्रदर्शित होताच चित्रपट वादात सापडला, घातली बंदी, 2 वर्षानंतर प्रदर्शित होताच…

March 12, 2026 by admin Leave a Comment

Bandit Queen : बॉलिवूडमध्ये अनेक असे चित्रपट आहेत ज्यांना आजही प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळते. काही चित्रपट तर कल्ट क्लासिक म्हणून ओळखले जातात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बैंडिट क्वीन’. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्या वादात सापडला होता आणि काही दिवसांतच त्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. ‘बँडिट […]

Filed Under: entertainment

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ईशा डेचं धूमधडाक्यात लग्न; कोण आहे नवरा?

March 12, 2026 by admin Leave a Comment

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकारांना ओळख मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे ईशा डे. कार्यक्रमातील स्किट्समध्ये वेगवेगळ्या रुपात येऊन ईशा प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते. याच ईशाने आता तिच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. ईशा डे हिनं गीतकार अभिषेक खणकरसोबत लग्न केलं आहे. या लग्नसोहळ्याला हास्यजत्रेतील कलाकारसुद्धा उपस्थित होते. लग्नात ईशाने लाल रंगाची नऊवारी […]

Filed Under: entertainment

मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करत तिच्याच नवऱ्यासोबत थाटला संसार, आता अभिनेत्रीवर आलीये अत्यंत वाईट वेळ

March 12, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Actress Divorce: झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी मैत्रिणींच्या नवऱ्यासोबत संसार थाटला आहे… पण काही वर्षांनंतर अभिनेत्रींच्या आयुष्यात देखील मोठं संकट आहे. असंच काही अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्यासोबत देखील झालं आहे. बालकलाकार म्हणून हंसिका हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर हंसिका […]

Filed Under: entertainment

ओंकार भोजने-शशांक शेंडे आमनेसामने; सरपंच-उपसरपंचांची रंगणार जुगलबंदी

March 12, 2026 by admin Leave a Comment

गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील बाचाबाची नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेते शशांक शेंडे आणि आपल्या खास विनोदी अंदाजासाठी ओळखला जाणारा ओंकार भोजने हे दोघं सरपंच आणि उपसरपंचांच्या भूमिकेत आमने-सामने येणार आहेत. आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटातील ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेत शशांक शेंडे सरपंच गणपत पाटील […]

Filed Under: entertainment

पैशांसाठी तब्बल 25 बी-ग्रेड चित्रपटांमध्ये केलं काम; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

March 12, 2026 by admin Leave a Comment

अभिनयक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची लाइफस्टाइल अत्यंत आलिशान असते, असं अनेकांना वाटतं. परंतु समोर जितकं त्यांचं आयुष्य झगमगतं दिसतं, त्यात तितक्याच संघर्षांना ते सामोरं जात असतात. या संघर्षांविषयी काही कलाकार मोकळेपणे व्यक्त होतात, तर काही जण त्यावर बोलणं टाळतात. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील समस्यांविषयी खुलासा केला. मोनालिसाची प्रसिद्धी आणि […]

Filed Under: entertainment

Hansika Motwani : प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, चार वर्षात मोडलं लग्न, पोटगी नेमकी किती मिळाली?

March 11, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री हंसिका मोटवानीला वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे 2022 साली राजस्थानमध्ये शाही थाटात लग्न झाले होते. परंतु आता तिच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तिने आपला पती सोहेल कथोरिया याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. अधिकृतरित्या आता ते विभक्त झाले आहेत. मुंबईच्या बांद्रा कुटुंब न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. हंसिका […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 46
  • Page 47
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Interim pages omitted …
  • Page 155
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in