वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी ‘फुला’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी चित्रपटात सात गाण्यांचा सुरेल अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातल्या काही तरी नवीन करू पाहणाऱ्या नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे. पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी […]
entertainment
Deol Family : दारुच्या नशेत बुडालेला असायचा देओल कुटुंबातील हा मुलगा, पण आज संपत्ती निर्मितीत सनी-बॉबीपेक्षा खूप पुढे
हिंदी सिनेमाची कथा ही हिरोभोवती फिरते. पण काही कलाकार असे असतात, जे साइड रोलमध्ये असून पण सर्वांच लक्ष वेधून घेतात. स्वत:ची एक वेगळी इमेज बनवतात. आज देओल फॅमिलीमध्ये सुद्धा अशी एक व्यक्ती आहे, ज्याने स्वत:ची पूर्ण वेगळी ओळख बनवली आहे. तुम्हाला बॉलिवूडमधला 'देव डी' सिनेमा आठवत असेल. एकदम वेगळ्या धाटणीचा हा पिक्चर होता. या चित्रपटाने […]
सलमान खानच्या सुपरहिट गाण्यावर गौतमीचा डान्स, ती स्टेप पाहून सर्वच थक्क, Video व्हायरल
Gautami Patil : गेल्या अनेक दिवसांपासून गौतमी पाटीलचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपासून तिने माधुरी दीक्षित सुपरहिट गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा डान्स सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. अशातच आता गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. गौतमीच्या जबरदस्त डान्स स्टाइल आणि ठसकेबाज अदांनी पुन्हा एकदा […]
पहिल्या नवऱ्याने जबडा तोडला… तिसऱ्याने केली बळजबरी… वयाच्या 59 व्या वर्षी तिसरं लग्न अभिनेत्रीला पडलं महागात
झगमगत्या विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे, जिने एक दोन नाही तर, तीन लग्न केली. पण तिन्हा लग्नात अभिनेत्रीला अधिक काळ वैवाहिक आयुष्याचा आनंद घेता आला नाही. अभिनेत्रीचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. दुसऱ्या लग्नात अभिनेत्रीने तब्बल 12 […]
20 वर्षांची ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देते ऐश्वर्या रायला टक्कर, एका रात्रीत बनली चाहत्यांची क्रश
बॉक्स ऑफिसवर दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्यापैकी काही चित्रपट इतके यशस्वी ठरतात की त्या चित्रपटातील कलाकारांना एका रात्रीत स्टारडम मिळते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सारा अर्जुन जिने आपल्या पहिल्याच मुख्य भूमिकेच्या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे तिने स्वतःपेक्षा 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत रोमान्स करत पडद्यावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिचा पहिला लीड […]
एका सीनसाठी 3 दिवस Kiss करत होता अभिनेता, 47 रिटेक, कॅमेऱ्यासमोर थरथर कापत होती अभिनेत्री
चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना अनेक गोष्टींची चर्चा सुरु असते. कधी अभिनेता आणि अभिनेत्रीचे सेटवर भांडण होते. तर कधी काही सीन शूट करताना त्यांचा एकमेकांवरील ताबा सुटतो. सध्या अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. त्याने 3 दिवस किसिंग सीन शूट केला. आता हा अभिनेता कोण होता? ती अभिनेत्री कोण होती? चला जाणून घेऊया… आम्ही ज्या अभिनेत्याविषयी […]