Tukaram Mundhe Favorite Actress: राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि फायरब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या धडक कारवायांमुळे तुफान चर्चेत आहेत. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, स्वच्छता आणि नियमांचं पालन न करणारे रेस्टॉरंट, हॉटेल्स यांवर त्यांनी थेट कारवाई केली आहे. या कारवायांमुळे ते खऱ्या आयुष्यातील ‘सिंघम’ किंवा ‘हिरो’ म्हणून ओळखले जात आहेत. प्रसिद्ध लेखक अरविंद […]
entertainment
मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, ऐकताच थेट ठेकाच धरतात, 25 वर्षांपासून प्रत्येक मुलीच्या प्लेलिस्टमध्ये
सध्या श्रावण महिन्यामुळे वातावरणात पावसाची रिमझिम, गारवा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशा या प्रेमळ वातावरणात गाणी ऐकण्याची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता असते. यूट्यूबवर पावसामधील गाणी शोधताना आजही एक जुने गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे गाणं म्हणजे 'सावन में'. हे प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक यांच्या आवाजातील गाणं आहे. तब्बल 25 वर्षांपूर्वी रिलीज झालेले […]
होणाऱ्या नवऱ्याबद्दल सारा तेंडुलकर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, तो..
भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर कायमच चर्चेत असते. सारा तेंडुलकर हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याची तूफान चर्चा रंगताना दिसते. मात्र, यावर सारा तेंडुलकर कधीच भाष्य करताना दिसली नाही. आता पहिल्यांदाच सारा तेंडुलकर हिने तिच्या नातेसंबंधांवर आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मोठे […]
Toxic मध्ये कियाराचे यशसोबत इंटिमेट सीन्स; बायकोबद्दल सिद्धार्थ म्हणाला ‘हे सर्वांत जास्त..’
Toxic : कन्नड सुपरस्टार यश याचा बहुप्रतिक्षीत ‘टॉक्सिकः ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं ट्रेलर आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे, त्यामागे कारण देखील तसं आहे. सिनेमात यश याचा भन्नाट अंदाज चाहत्यांना थक्क करत आहे. या क्राईम थ्रिलरमध्ये यश दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरमध्ये यशची झलक चाहत्यांना घायाळ करत […]
‘क्राइम पेट्रोल’चा तो एपिसोड, ज्यावर वर्षभरापर्यंत होती बंदी; दंगलींच्या भीतीने सरकारने रोखलं
Crime Patrol: ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत खऱ्या आयुष्यात घडलेल्या गुन्हेगारी कथा दाखवल्या जातात. काही घटना इतक्या क्रूर आणि निर्घृण असतात, ज्यामुळे अंगावर अक्षरश: काटा येतो. या मालिकेला जवळपास 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीसुद्धा आजही प्रेक्षकांमध्ये ‘क्राइम पेट्रोल’ची प्रचंड क्रेझ आहे. या मालिकेचं सूत्रसंचालन आजवर अनेक […]
गेल्या 25 वर्षांपासून तरुणांना वेड लावणारं गाणं, इतकी क्रेझ की बनलं पार्टी अँथम, ऐकू येताच तरुण..
हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूडमधील काही चित्रपट असे असतात, जे केवळ मोठ्या पडद्यावर येत नाहीत, तर ते प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात.2001 साली आलेला ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) हा चित्रपटही त्यापैकीच एक. अभिनेता- दिग्दर्शक फरहान अख्तर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाला आता तब्बल 25 वर्षं पूर्ण झाली आहेत. मात्र आजही तो एव्हरग्रीन आहे. […]