• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

गोविंदा Gfसोबत एअरपोर्टवर दिसताच सुनीता चिडली, दिलेल्या प्रतिक्रियाने वेधले चाहत्यांचे लक्ष

August 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाचे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही तिच अभिनेत्री असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता अहूजाने प्रतिक्रिया दिली आहे. कोमल तीच अभिनेत्री आहे, जिच्याबद्दल सुनीता पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत आहे. […]

Filed Under: entertainment

एन्काऊंटर स्पेशालिस्ट ‘दया नायक’ यांच्या जीवनावर येणार चित्रपट, राम गोपाल वर्मा यांची घोषणा

August 10, 2026 by admin Leave a Comment

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी बॉलिवूडला अंडरवर्ल्डवर आधारित अनेक चित्रपट दिले आहेत. यात सत्या, कंपनी, डी, सरकार यासारखे अनेक चित्रपट दिले आहेत. ज्यांना चाहत्यांनी पसंदी दिली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून राम गोपाल वर्मा इंडस्ट्रीपासून दूर आहेत. त्यांची जादू आता संपल्यासारखी म्हटली जात आहे. मात्र, आता राम गोपाळ वर्मा कम बॅकची तयारी केली आहे. राम […]

Filed Under: entertainment

क्राइम पेट्रोलच्या या भागाला प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंती, मिळाले 231 मिलियन व्ह्यूज, फ्रीमध्ये पाहण्यासाठी प्रचंड गर्दी

August 10, 2026 by admin Leave a Comment

‘क्राइम पेट्रोल डायल 100’च्या पहिल्या सीझनमधील 25वा भाग असलेल्या ‘दांव-पेच’चे प्रसारण 23 नोव्हेंबर 2015 रोजी झाले होते. सुमारे 42 मिनिटांच्या या एपिसोडमध्ये प्रेम, फसवणूक, लालसा आणि हत्येच्या कटाभोवती फिरणारी रहस्यमय कथा दाखवण्यात आली आहे. कथेच्या केंद्रस्थानी गोखले नावाचा यशस्वी फौजदारी वकील आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठे गुपित दडलेले असते. तसेच त्याचे स्वतःच्या सेक्रेटरीसोबत विवाहबाह्य […]

Filed Under: entertainment

इन्स्टाग्रामवर शोधूनही सापडणार नाहीत बॉलिवूडचे हे 6 कलाकार, 5 नंबरचा तर प्रचंड लोकप्रिय

August 10, 2026 by admin Leave a Comment

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा कलाकार आणि चाहत्यांमधील संवादाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या आगामी चित्रपटांची माहिती, वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण आणि फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे एखाद्या कलाकाराची लोकप्रियता मोजण्यासाठी सोशल मीडिया फॉलोअर्सही महत्त्वाचे मानले जातात. मात्र, आजही काही दिग्गज कलाकार सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहणं पसंत करतात. […]

Filed Under: entertainment

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरने उचलले मोठे पाऊल, थेट करणार कारवाई, नेमकं काय घडलं?

August 10, 2026 by admin Leave a Comment

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने अभिनय आणि सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. चाहते अमृताच्या प्रत्येक सिनेमाची आतुरतेने वाट पाहात असतात. सोशल मीडियावर देखील अमृता प्रचंड सक्रिय असते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर ती व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ किंवा फोटो चाहत्यांना बघायला आवडतात. पण गेल्या काही दिवसांपासून अमृता ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अमृताने या […]

Filed Under: entertainment

‘तारक मेहता..’साठी घरातून पळून मुंबईत पोहोचला 16 वर्षांचा मुलगा; निर्माते म्हणाले ‘स्वप्नांसाठी..’

August 10, 2026 by admin Leave a Comment

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अठरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत छोटी तरी भूमिका साकारायला मिळावी, अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. याच इच्छेखातर 16 वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबीयांना काहीच न सांगता मध्य प्रदेशातून थेट मुंबईत येऊन पोहोचला. छिंदवाडा इथला हा मुलगा ‘तारक मेहता..’मध्ये काम करण्याच्या उद्देशाने घरातून पळून […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Page 42
  • Page 43
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in