• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

32 वर्षांपूर्वीचं प्रचंड लोकप्रिय गाणं, आजही ऐकू येताच अनेकजण धरतात ठेका, श्रीदेवीच्या सौंदर्याने लावलेलं वेड

August 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत, जे प्रदर्शित होऊन अनेक वर्षे उलटली तरी प्रेक्षकांच्या मनातून ते चित्रपट आजही कायम आठवणीत आहेत. अभिनेत्री श्रीदेवी आणि महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘खुदा गवाह’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेम, शौर्य, अफगाणिस्तानची संस्कृती आणि भावनिक नात्यांची अनोखी कहाणी रुपेरी पडद्यावर […]

Filed Under: entertainment

ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचा ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, गाणं आहे प्रचंड सुपरहिट

August 11, 2026 by admin Leave a Comment

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या जोडीचा आवर्जून उल्लेख केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी ही जोडी सध्या सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आहे. विविध ट्रेंडिंग गाणी आणि व्हायरल ट्रेंडवर रील्स करत ऐश्वर्या-अविनाश आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतात. आता त्यांच्या अशाच एका नव्या […]

Filed Under: entertainment

आजकाल हा पॅटर्नच बनलाय..; फरहान अख्तरने रणवीरला सुनावलं, नेमकं काय घडलं?

August 11, 2026 by admin Leave a Comment

‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर अभिनेता रणवीर आणि फरहान अख्तर यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘दिल चाहता है’ या चित्रपटाबद्दल बोलताना फरहानने अप्रत्यक्षपणे रणवीरला टोला लगावला आहे. “चित्रपटातून ऐनवेळी माघार घेणं हा आजकाल हा एक पॅटर्नच बनला आहे”, असं फरहान म्हणाला. या वक्तव्यातून त्याने रणवीरवर निशाणा साधल्याची चर्चा […]

Filed Under: entertainment

‘रामायण’मध्ये रावण साकारणाऱ्या यशची पत्नी कोण? एकेकाळी होती आघाडीची अभिनेत्री, या कारणासाठी सोडली इंडस्ट्री

August 11, 2026 by admin Leave a Comment

'केजीएफ' स्टार यशच्या दोन चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एकीकडे नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात तू रावणाची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे 'टॉक्सिक' या बहुचर्चित चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या यशच्या या प्रवासात त्याच्या पत्नीचा मोठा वाटा आहे. यशची पत्नी राधिका पंडित हीसुद्धा अभिनेत्रीच आहे. […]

Filed Under: entertainment

मतदार यादीतून माझे नाव काढून टाकले; प्रकाश राज यांचा दावा, Video Viral

August 11, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मोठा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की बंगळुरु मतदारसंघातील त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. एसआयआर प्रक्रियेनंतर हे घडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. तेथेच त्यांनी शिक्षण घेतले आणि थिएटर केले. तरीही त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला असल्याचे प्रकाश राज यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. […]

Filed Under: entertainment

Kangana Ranaut: ते आता का पळ काढतायत..; कंगना राणौत यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

August 11, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 17 वा दिवस आहे. संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी एनडीएच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात निदर्शनं केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अशातच भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली आहे. “कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनासंदर्भात संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in