आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ इतकी वाढली आहे की दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होतात. इतकेच नाही, हे चित्रपट आल्याबरोबर सोशल मीडियावर ट्रेंडही करू लागतात. जर तुम्ही एखादा उत्कृष्ट हॉरर-थ्रिलर चित्रपट शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका अशा हॉरर सिनेमाबद्दल सांगणार आहोत, जो एकट्याने पाहण्याची हिंमत लागते. नेटफ्लिक्सवर ७ ऑगस्टला एक असा […]
entertainment
Govinda : वयाच्या 62 व्या गोविंदा उरकणार दुसरं लग्न? 46 वर्षीय अभिनेत्रीसोबत खास व्हिडीओ व्हायरल
Govinda : गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता लवकरच ‘रुपा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात गोविंदा याच्यासोबत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गोविंदा […]
गौतमी पाटीलला टक्कर, पावसात डान्स करणारी ही मराठी अभिनेत्री कोण? Video पाहण्यासाठी उडाली झुंबड
‘फँड्री’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडीओमध्ये राजेश्वरीने थेट पावसाच्या पाण्यात ‘अधीर मन झाले’ या लोकप्रिय गाण्यावर मनमोकळेपणाने डान्स केला आहे. तिच्या या दिलखेचक अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून, काही क्षणांतच या व्हिडीओला […]
ही अभिनेत्री श्रीलंकेत होती टीव्ही रिपोर्टर, आता बॉलिवूडवर करतेय राज्य, नाव ऐकून…
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कोणताही फिल्मी वारसा किंवा गॉडफादर नसतानाही स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने मनोरंजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. अभिनय, डान्स आणि ग्लॅमरस अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या जॅकलिनचा प्रवास मात्र अभिनेत्री होण्यापूर्वी पत्रकारितेपासून सुरू झाला होता. तिने मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं असून, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती श्रीलंकेत टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती. यानंतर […]
पांढऱ्या साडीत मुमताज यांचा भन्नाट डान्स, नशेत असणारा नायक पाहतच राहिला, गाणं प्रचंड सुपरहिट
हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाणी काळाच्या ओघातही आपली जादू कायम ठेवतात. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झील के उस पार’ या चित्रपटातील अनेक गाणी आजही संगीतप्रेमींच्या पसंतीची आहेत. याच चित्रपटातील ‘दो घूंट मुझे भी पिला दे शराबी’ हे गाणं आजही जुन्या हिंदी सिनेमाच्या चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या गाण्याला महान गायिका लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला […]
अमिताभ बच्चन यांनी मागितली थेट माफी, ती एक चूक, थेट म्हटले, मला..
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन कायमच चर्चेत असतात. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत. चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करताना ते कायमच दिसतात. नुकताच त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. दरवेळी ते पोस्ट शेअर करत त्या पोस्टला नंबर देतात. कधी कधी त्या पोस्टला नंबर देताना त्यांच्याकडून चुकही होते. अमिताभ बच्चन यांनी शेअर […]