अभिनेता सनी देओल ‘अँग्री यंग मॅन’ म्हणूनही ओळखला जातो. सनीच्या तापट स्वभावामुळे इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्याला घाबरतात. अभिनेत्री प्रिती झिंटाने सनीच्या रागाचा असाच एक किस्सा सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये प्रिती आणि सनी देओल एकत्र उपस्थित होते. या सिझनची धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्याच एपिसोडमध्ये आमिर खान, सनी देओल आणि प्रिती […]
entertainment
Sara Tendulkar: साराचा स्ट्रॅपलेस टॉपमध्ये फोटोशूट, पण चर्चा हटके कॅप्शनची, थेट शुबमन गिलशी संबंध…
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन जीवनाबद्दल अपडेटही देत असते. सारा ही नेहमीच तिचे ग्लॅमर आणि स्टायलिश फोटो नेहमीच शेअर करत असते, तिने आता नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटची आता जोरदार चर्चा सुरु आहे. साराने फक्त फोटो शेअर केले नाही तर त्याचा जे कॅप्शन […]
Cast Fees : कालीन भैयांना कोट्यावधी, मुन्ना भैया-गुड्डू पंडितला किती मिळाली रक्कम ? ‘मिर्जापुर द मूव्ही’ च्या स्टारकास्टची कमाई किती ?
Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर’ म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती एकच गोष्ट—गादी! आणि त्या गादीसाठी होणारी रक्तरंजित, भौकाली आणि जबरदस्त लढाई. आता हीच लढाई वेब सीरिजमधून थेट मोठ्या पडद्यावर पोहोचणार आहे. हो, हे खरं आहे, कारण ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची जोरदार तयारी सुरू असून, ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सगळ्यात विशेष म्हणजे, या […]
मुस्लीमशी लग्न करून जाड-कुरुप झालीस.. म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर, ‘शिव्या खायची सवयच..’
आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने फहाद अहमदशी आंतरधर्मीय लग्न केलं. स्वरा हिंदू असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्याने तिच्यावर अनेकदा टीका झाली. इतकंच नव्हे तर बाळंतपणानंतर वाढत्या वजनामुळेही तिला ‘बॉडी शेमिंग’चाही सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वराने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. या पॉडकास्ट मुलाखतीत स्वरा तिच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत […]
ना राजकारण, ना बॉलिवूड…, देशाची सेवा करतेय रवी किशन यांची तिसरी लेक, अन्य दोघी कोणत्या क्षेत्रात अव्वल?
अभिनेते रवी किशन यांनी बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेविश्वात स्वतःचं नाव मोठं केलं आहे. राजकारणात देखील रवी किशन सक्रिय आहेत. अभिनेते कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता ते मुली आणि त्यांच्या करीयरमुळे चर्चेत आले आहे. अभिनेते रवी किशन यांनी 1993 मध्ये प्रिती शुक्ला यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी 4 मुलांचं जगात स्वागत केलं. त्यांनी […]
पोलिसांचा खबरीच निघाला सराईत गुन्हेगार, ‘Bigg Boss’ फेम अभिनेत्रीचा घरावर डल्ला, मोठं प्रकरण समोर येताच खळबळ
पोलीस त्यांच्या खबऱ्यांवर विश्वास ठेवत प्रकरणाच्या मूळापर्यंत पोहोचतात. पोलिसांचे खबरी देखील अनेक गुन्हे आणि लोकांवर बारीक लक्ष ठेवतात. पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, ज्या खबऱ्याने घरफोडीचे एक प्रकरण उघडकीस आणण्यास मदत केली होती. त्यानेच ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीच्या घरावर डल्ला टाकला आणि तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बिग बॉस फेम अभिनेत्री आणि […]