• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

36 वर्षांपूर्वीच्या या देशभक्तीपर गाण्यावर पाकिस्तानातून कॉपी केल्याचा आरोप, आजही गाणं प्रचंड सुपरहिट

August 11, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी शेजारील देशातील संगीतापासून प्रेरित असल्याचे आरोप यापूर्वी झाले आहेत. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘यादों के मौसम’ या चित्रपटातील ‘दिल दिल हिंदुस्तान’ हे देशभक्तीपर गाणेही अशाच वादात सापडले होते. गायक विजय बेनेडिक्ट यांनी गायलेल्या या गाण्याला आनंद-मिलिंद यांनी संगीत दिले होते. किरण कुमार आणि विक्रांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणं प्रदर्शित […]

Filed Under: entertainment

Sohail Khan: सोहैल खानला झालंय तरी काय? नव्या फोटोने पुन्हा चर्चा

August 11, 2026 by admin Leave a Comment

'अलायन्स' हा शो संपल्यानंतर अभिनेता सोहैल खानने संपूर्ण टीमसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. याच पार्टीमधील सोहैलचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका इन्फ्लुएन्सरने सोहैलसोबतचा पार्टीमधील हा फोटो शेअर केला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. हा फोटो पाहून सोहैल खानला नेमकं झालंय तरी काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. सलमान खानप्रमाणेच […]

Filed Under: entertainment

Vaibhav Sooryavanshi : KBC मध्ये वैभव सूर्यवंशीचा तो प्रश्न अन् आमिर खान, सनी देओल झाले निरुत्तर

August 11, 2026 by admin Leave a Comment

‘कौन बनेगा करोडपती..’ महानायकाचा धीरगंभीर आवाज, मोजक्या पण उत्तम शब्दांत केलेलं निवदेन, प्रेक्षकांना बोलतं करण्याची, त्यांना आपलसं करण्याची हातोटी आणि कधीकधी मेंदूचा कस लागतील असे प्रश्न… या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे उत्तम जमून आलेला हा खेळ. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक आतुरतेने या शोची वाट पहात असतात. नुकतीच ( सोमवार, 10 ऑगस्ट) KBC ला पुन्हा सुरूवात झाली […]

Filed Under: entertainment

तू दुसरीशी लग्न कर.. खचून हिना खानने प्रियकराशी धरलेला हट्ट; त्यागाची केलेली तयारी

August 11, 2026 by admin Leave a Comment

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने कॅन्सरमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात बराच संघर्ष केला. तरी या संघर्षात तिचा प्रियकर आणि पती रॉकी जयस्वालने तिची खूप साथ दिली. विशेष म्हणजे जेव्हा हिना तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत होती, तेव्हा रॉकीने तिच्याशी लग्न केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती […]

Filed Under: entertainment

Box Office Prediction : यश स्टारर ‘टॉक्सिक’ समोर ‘धुरंधर 2’, ‘पुष्पा 2’ ठरणार फेल! ‘5’ सिनेमे ज्यांनी मोडले रेकॉर्ड

August 11, 2026 by admin Leave a Comment

Box Office Prediction : अभिनेता यश स्टारर ‘टॉक्सिक’ सिनेमा सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रदर्शित झालं असून, सिनेमा कधी प्रदर्शित होणार यात प्रतिक्षेत आता चाहते आहेत, सिनेमात यश याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडावणी हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली असून, दोघांच्या काही इंटिमेट सीनमुळे अनेकांनी टीका देखील केली आहे. सिनेमाचा ट्रेरल प्रदर्शित […]

Filed Under: entertainment

गोविंदा Gfसोबत एअरपोर्टवर दिसताच सुनीता चिडली, दिलेल्या प्रतिक्रियाने वेधले चाहत्यांचे लक्ष

August 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता गोविंदा वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाचे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर गोविंदा विमानतळावर एका अभिनेत्रीसोबत दिसला. ही तिच अभिनेत्री असल्याचे म्हटले जात आहे. आता यावर गोविंदाची बायको सुनीता अहूजाने प्रतिक्रिया दिली आहे. कोमल तीच अभिनेत्री आहे, जिच्याबद्दल सुनीता पती गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत आहे. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Page 42
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in