• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, पिवळी साडी…, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधील ॲनाचं ठरलं लग्न!

August 10, 2026 by admin Leave a Comment

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत अभिनेत्री पूडी ठोंबरे हिने ॲना ही भूमिका साकारली होती. पूजाने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण आता पूजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पूजा नव्या नवरीच्या रुपात दिसत आहे. पूजाला नवरीच्या लूकमध्ये पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे 'पूजाचं लग्न […]

Filed Under: entertainment

मृत्यूच्या 2 वर्षांनंतर प्रसिद्ध गायकाचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल; दारु, हॉटेल, सोबत दोन महिला आणि…, थक्क करणारं वास्तव

August 10, 2026 by admin Leave a Comment

‘वन डायरेक्शन’चा एक्स मेंबर आणि लोकप्रिय ब्रिटिश सिंगर लियाम पायने याच्या निधनाला जवळपास आता दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. फार कमी वयाच्या गायकाने शेवटचा श्वास घेतला. पण त्याच्या निधनाचं रहस्य अद्यापही उलगडलेली नाही. 16 ऑक्टोबर 2024 मध्ये 31 व्या वर्ष लियाम पायने याचं निधन झालं. ब्युनोस आयर्समधील ‘कासासुर पालेर्मो हॉटेल’च्या तिसऱ्या मजल्यावरून पडून लियामचा मृत्यू […]

Filed Under: entertainment

वेब सीरिज असावी तर अशी.. ओटीटीवर येताच बनली नंबर 1; 6 एपिसोड्समध्ये दमदार कथा

August 10, 2026 by admin Leave a Comment

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात एक बहुप्रतिक्षित वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. ओटीटीवर येताच ही सहा एपिसोड्सची सीरिज ट्रेंडिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कारगिल युद्ध सुरू झाल्यावर भारतीय हवाई दलाच्या 'गोल्डन एरोज' स्क्वाड्रनच्या सदस्यांचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. 'ऑपरेशन सफेद सागर' असं या सीरिजचं नाव आहे. भारत आणि […]

Filed Under: entertainment

ए. आर. रेहमान यांच्या मुलाचा गंभीर अपघात, टॅक्सीला लग्जरी कारची धडक, प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून मोठी अपडेट

August 10, 2026 by admin Leave a Comment

ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांचा मुलगा अमीन याचा सोमवारी सकाळी गंभीर अपघात झाला. समोर येत असलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये एका मित्रासोबत आलिशान कारमधून प्रवास करत असताना, त्यांची कार एका रॅपिडो टॅक्सीला धडकली. अपघातानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवाने, चेन्नईमध्ये गिंडीच्या दिशेने जात असताना अमीनची पोर्शे कार ‘रॅपिडो’ वॅगन-आर कारला धडकली. या […]

Filed Under: entertainment

मुंबईत चोरी, बिहारमध्ये ऐश.., Bigg Boss फेम अभिनेत्रीच्या घरातून कोट्यवधी लंपास करणारा पोलिसांच्या ताब्यात

August 10, 2026 by admin Leave a Comment

Bigg Boss : मुंबई येथील सांताक्रूझ मध्ये राहणारी ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोपामुद्रा राऊत हिच्या घरात चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अखेर पोलिसांच्या मोठ्या कारवाईनंतर चोरट्या अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आणि कसून चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. एवढंच नाही तर, पोलिसांनी तब्बल 76 लाख रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त […]

Filed Under: entertainment

शूटिंगदरम्यान शहनाज गिलच्या घशात अडकली ‘नोज रिंग’; व्हिडीओ पाहून चाहतेही घाबरले

August 10, 2026 by admin Leave a Comment

‘बिग बॉस’ या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल आता एक सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे. सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग मोठ्या संख्येनं वाढला आहे. अभिनयक्षेत्रात ती सक्रिय असून नुकताच तिचा ‘इश्कनामा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शहनाजच्या चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 42
  • Page 43
  • Page 44
  • Page 45
  • Page 46
  • Interim pages omitted …
  • Page 286
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: जॉनी लिव्हरची मुलगी होणार गोविंदाची सून? व्हिडीओ पाहून शुभेच्छांचा वर्षाव, नेमकं काय खरं?
  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in