Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना विसरणं फार कठीण आहे… आपल्या अभिनयातून चाहत्यांना पोट धरुन हसवणारे धर्मेंद्र चाहत्यांना रडवून गेले आहेत… 1 नोव्हेंबरपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील पोहोचले होते… आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे… धर्मेंद्र […]
entertainment
Suraj Chavan : अजित पवार ते रितेश देशमुख.. सुरज चव्हाण याच्या लग्नाला कोण-कोण येणार ? त्या खास नावाने वेधलं लक्ष
बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता, प्रसिद्ध रील स्टार,अनेकांचा लाडका सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा त्याच्या आयुष्याची नवी सुरूवात करत आहे. संजना गोफणे हिच्याशी त्याचा उद्या (शनिवार, 29 नोव्हेंबर) विवाह होणार असून संध्याकाळी 6.11 चा मुहूर्तही समोर आला आहे. मात्र त्यापूर्वीच सकाळी सुरज-संजनाचा साखरपुडा होणार असून नंतर हळदही पार पडेल. त्याच्या लग्नाचे एकेक विधि […]
Suraj Chavan Wife Mehendi : संजनाच्या हातावर लागली सुरज चव्हाणच्या नावाची मेहंदी ! खास डायलॉगने वेधलं लक्ष
बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचं नवं घर तयार असून त्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच त्याने शेअर केला. पत्र्याची खोली ते आलिशान बंगला असा त्याचा घराचा कायापालट झाला असून तो व्हिडीओ पाहून चाहते खूप खुश झाले. त्यांनी भरभरून कमेंट्स करत सुरजला शुभेच्छा दिल्या, मात्र आता त्याचे चाहते आणखीनच उत्सुक […]
अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंटिमेट सीन सर्वात मोठी चूक कारण…, काय आहे नेमकं प्रकरण
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अमिताभ बच्चन यांनी आता पर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी साकरलेल्या काही भूमिका वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या. शिवाय काही सीनमुळे सिनेमा देखील अडचणीत आला. असाच एक सिनेमा ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी 60 वर्षीय वृद्धाची भूमिका बजावलेली आणि ते […]
अखेर अभिजीत सावंत – गौतमी पाटील यांच्या ‘त्या’ व्हिडीओमागचं गुपित झालं उघड
काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा एआय (AI) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गौतमी आणि अभिजीतनेच हा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी आणि अभिजीतचा रोमँटिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता […]
विवाहित हिरोसोबत नाव जोडल्याने चिडली प्रसिद्ध अभिनेत्री, तिच्यावर कमेंट करण्याआधी 10 वेळ विचार करा, कारण…
डोनल बिष्ट टीव्हीवरची एक मोठी अभिनेत्री आहे. पण मागच्या काही दिवसांपासून ती तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. डोनलबद्दल अशी एक बातमी आलेली की, तिने बिग बॉस 19 फेम अभिषेक बजाजला डेट केलय. अभिषेक विवाहित असताना डोनल त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती,असं सुद्धा बोललं जायचं. रिलेशनशिपच्या या चर्चांवर सोनल आता व्यक्त झाली आहे. तिने इन्स्टावर एक मोठी पोस्ट […]