वयाच्या 16 व्या वर्षी कॅमेऱ्यासमोर पाऊल ठेवलं. सुरुवातीला रिजेक्शन झालं. मग, वेगळा आवाज, दमदार अभिनय आणि स्क्रीन प्रेजेंसच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वत:च एक स्थान निर्माण केलं. आम्ही बोलतोय राणी मुखर्जीबद्दल. फक्त सुपरहिट चित्रपटांशीच राणीचा संबंध आला नाही. अनेक चर्चा तिच्या नावासोबत जोडल्या गेल्या. गोविंदा आणि अभिषेक बच्चन सोबत तिचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. पण अखेरीस तिने […]
entertainment
राणी मुखर्जीला दुसऱ्या बायकोचा लेबल… 1 – 2 नाही, इतक्या पुरुषांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप, तिसऱ्याबद्दल जाणून व्हाल हैराण
‘राजा की आएगी बारात’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मेहंदी’ ‘हैलो ब्रदर’, ‘कही प्यार न हो जाये’, ‘चलते चलते’, अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावणारी अभिनेत्री राणी मुखर्जी आजही तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा, सर्वत्र फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिची चर्चा असायची. आज राणी मोठ्या पडद्यावर पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी, […]
Dhurandhar 2 : धुरंधर 2 मध्ये ‘तारक मेहता’ मधील एका कलाकाराचा जलवा, Acting मध्ये रणवीर सिंह, संजय दत्तवर पडला भारी
रणवीर सिंहच्या धुरंधर 2 चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाने ओपनिंग डे च्या दिवशीच 250 कोटीचं कलेक्शन करुन इतिहास रचला आहे. या चित्रपटात रणवीर सिंहच्या अभिनयाचं जितकं कौतुक होतय. तितकच तारक मेहता का उल्टा चश्मा या शो मध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराचं कौतुक होतय. हे फार कमी लोकांना माहितीय धुरंधर मधल्या या स्टार अभिनेत्याने […]
तिन्ही खानसोबत रोमान्स करणारी बॉलिवूड अभिनेत्री, 48 व्या वर्षी देखील दिसते प्रचंड सुंदर
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आल्या आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे राणी मुखर्जी. कमी वयातच करिअरची सुरुवात करून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा प्रवास करणारी ही अभिनेत्री आजही बॉलिवूडमधील अग्रगण्य कलाकारांपैकी एक मानली जाते. 21 मार्च 1978 रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीचे वडील राम मुखर्जी हे नामांकित दिग्दर्शक-निर्माते होते, तर आई कृष्णा मुखर्जी या […]
कृपया मदत करा! फरमानशी लग्न केल्यानंतर 10 दिवसात घाबरली मोनालिसा, भयंकर घडलं
महाकुंभ २०२५ मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी सुंदर तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या तरुणीचे नाव मोनालिसा भोसले आहे. तिचे सौंदर्य पाहून एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. आता मोनालिसा लग्नामुळे पुन्हा चर्चेत आहे. पण मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यानंतर 10 दिवसातच तिने मदत मागितली आहे. मध्य प्रदेशच्या खरगोनची रहिवासी मोनालिसाने ११ मार्च २०२६ रोजी […]
6 जणांसोबत होते तिचे संबंध, आता वयाच्या 62 व्या वर्षी या बॉलिवूड अभिनेत्रीला पुन्हा नवरी बनण्याचे वेध
Actress Love Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न करण्यापूर्वी अनेक पुरुषांना डेट केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रींनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर, काही अभिनेत्रींनी दुसऱ्या लग्नाचा विचार देखील केला नाही. पण काही अभिनेत्रींनी मात्र दुसरा संसार थाटला. पण दुसऱ्या लग्नात देखील त्यांनी यश मिळालं […]