काही गाणी अशी असतात जी कानावर पडताच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. प्रेम, विरह, एकटेपणा आणि अपूर्ण राहिलेल्या नात्यांच्या भावना जागवणाऱ्या अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आवारापन’ चित्रपटातील ‘तो फिर आओ’. हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. मोहित चौहान यांच्या भावस्पर्शी आवाजासोबत प्रीतम यांच्या संगीताने या गाण्याला वेगळीच उंची मिळवून दिली. […]
entertainment
लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात; डेंग्यूची लागण, चाहत्यांकडून लवकर बरे होण्याची प्रार्थना
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या चर्चेत आहे. मात्र, यावेळी तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे नाही तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती चर्चेत आली आहे. श्वेता तिवारीला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ती सध्या त्यांच्या आगामी शो ‘द ट्रेटर्स 2’ मुळे चर्चेत आहे. या शोच्या प्रीमिअरपूर्वीच तिच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या बातमीने चाहत्यांची […]
Govinda : खरंच लेकीच्या वयाच्या अभिनेत्रीवर जडलाय गोविंदाचा जीव! आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री की पब्लिसिटी स्टंट, सत्य काय?
Govinda : ‘प्यार हम दोनों ने किया… मगर तड़पना सिर्फ मेरे नसीब में आया’ आणि ‘अरे पगली, प्यार से डर कैसा?’, असे एकापेक्षा एका डायलॉगने प्रेक्षकांना प्रेमाची भाषा शिकवणारा गोविंदा आता खरंच प्रेमामुळे चर्चे आला आहे. वयाच्या 62 व्या वर्षी गोविंदा त्याच्या पोटच्या मुलीच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत अभिनेत्याच्या […]
Govinda: अरे ही मराठी नाही तर…कोमल राणी नेमकी कुठची? जिच्यासोबत रंगल्यात गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे गोविंदाच्या कमबॅकची चर्चा होताना दिसते तर दुसरीकडे त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान गोविंदा 37 वर्षांच्या एका तरुणीसोबत एअरपॉर्टवर स्पॉट झाला. ती तरुणी कोमल राणी स्वर्णकार असल्याचे म्हटले जात आहे. गोविंदा आणि कोमलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. कोमल […]
Priety Zinta : शाहरुख, सलमान नव्हे, प्रीतीला ‘या’ सुपरस्टारसोबत करायचं आहे काम
फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘दिल चाहता है’ याला याच महिन्यात प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली. या खास टप्प्याच्या निमित्ताने हा कल्ट क्लासिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मैत्री, प्रेम आणि आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच लोकप्रिय आहे. या सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने या चित्रपटाच्या आठवणी पुन्हा जागवल्या […]
‘क्राइम पेट्रोल’मध्ये अजय देवगणने जागा घेताच अनुप सोनीची पहिली प्रतिक्रिया; “यावर बोलण्यासारखं..”
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय शो ‘क्राइम पेट्रोल’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अनुप सोनी या शोचं सूत्रसंचालन करत होता. आता अनुपच्या जागी अभिनेत्री अजय देवगणची या शोमध्ये एण्ट्री झाली आहे. ‘क्राइम पेट्रोल’च्या नव्या एपिसोड्सचं सूत्रसंचालन आता अजय देवगण करणार आहे. याबद्दल चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण अनुप सोनीच्या होस्टिंगला […]