• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

मोबाइलवर गेम्स खेळणं, रील्स पाहणं अभिनेत्रीला पडलं महागात; करावी लागली सर्जरी, 3 लाखांचा खर्च

August 13, 2026 by admin Leave a Comment

मोबाइलवर तासनतास गेम्स खेळत राहणं, रील्स पाहणं या सवयींमुळे मानेवर प्रचंड ताण येऊन सर्जरी करण्याची वेळ येईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु अभिनेत्री शकीलासोबत असंच काहीसं घडलं आहे. शकीलाच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रमाणापेक्षा जास्त वेळ मोबाइल फोनच्या वापरामुळे आरोग्याची ही गंभीर समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं गेलं आहे. याबद्दलची माहिती खुद्द शकीलाने सोशल […]

Filed Under: entertainment

करिअरमध्ये फक्त या दिग्दर्शकाने बनवले 3 चित्रपट, एकासाठी लावले 14 वर्षे, पण ठरला प्रचंड सुपरहिट

August 13, 2026 by admin Leave a Comment

आज एखादा बिग बजेट सिनेमा पूर्ण होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागली तरी तो बराच वेळ मानला जातो. मात्र, हिंदी सिनेसृष्टीत असे एक दिग्दर्शक होऊन गेले, ज्यांनी आपला ड्रीम प्रोजेक्ट पडद्यावर आणण्यासाठी तब्बल 14 वर्षे मेहनत घेतली. हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकृती ‘मुगल-ए-आजम’. के. आसिफ यांनी 1946 मध्ये या चित्रपटावर काम सुरू केलं. सुरुवातीला शिराज […]

Filed Under: entertainment

विवाहित क्रिकेटरसोबत लग्न करणार ही Bigg Boss फेम ग्लॅमरस अभिनेत्री! नात्याचं सत्य अखेर समोर

August 13, 2026 by admin Leave a Comment

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस अभिनेत्री अर्शी खान आहे. तिच्या अफेअरच्या चर्चा अफगानी क्रिकेटर अफताब आलम याच्यासोबत रंगत आहे… यावर खुद्द अर्शी हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली अफताब याचं लग्न झालं आहे आणि त्याच्यासोबत माझं भविष्य काहीच नाही… असं अभिनेत्री म्हणाली. एका […]

Filed Under: entertainment

ओटीटी ते सोशल मीडिया.. याच वेब सीरिजची जोरदार चर्चा; नंबर 1 वर होतेय ट्रेंड

August 13, 2026 by admin Leave a Comment

सध्या ओटीटीवर आणि सोशल मीडियावर एकाच वेब सीरिजची जोरदार आहे. फक्त सहा एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. याची कथा, कलाकारांचं अभिनय आणि दृश्ये इतकी दमदार आहेत की एकाच वेळी तुम्ही सहा एपिसोड्स 'बिंच वॉच' करून पूर्ण कराल. ट्रेंडिंगमध्ये असलेल्या या वेब सीरिजचं नाव आहे 'ऑपरेशन सफेद सागर'. या […]

Filed Under: entertainment

मी वडिलांना वचन दिलेलं…, CJP आंदोलनावर सोनू निगमने का बाळगलेलं मौन? आता स्वतःचं सांगितलं कारण

August 13, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी नीट पेपपफुटी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारलं. काही दिवसांत आंदोलनाला देशव्यापी स्वरूप प्राप्त झालं. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल सोनू निगम याला एका कार्यक्रमात विचारण्यात आलं. यावर नाराजी व्यक्त करत गायक म्हणालेला, ‘आता बस्स झालं…’, […]

Filed Under: entertainment

Kumar Sanu: अबू सालेमकडे गेलास तर अटक करू..; पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही ऐकले नाहीत कुमार सानू, स्वत:च केला खुलासा

August 13, 2026 by admin Leave a Comment

Kumar Sanu: बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉनशीही सामना झाला होता. दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांच्यासाठी परफॉर्म करायला ते पोहोचले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. आपण दाऊदसाठी परफॉर्म करायला जातोय, हे त्यांना सुरुवातीला माहितच नव्हतं. वर्तमानपत्रांमध्ये फोटो छापल्यानंतर त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजलं होतं. तर दुसऱ्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in