• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Kumar Sanu: समोरच बसलेला दाऊद, मी खूप घाबरलेलो..; कुमार सानू यांचा मोठा खुलासा

August 13, 2026 by admin Leave a Comment

Kumar Sanu: गायक कुमार सानू यांची नव्वदच्या दशकात खूप क्रेझ होती. बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी ते एक होते. त्यांनी देशात आणि परदेशात असंख्य शोज केले आणि आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वांत मोठा किस्सा सांगितला. अंडरवर्ल्डमधील दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांच्या पार्टीत परफॉर्म करण्यासाठी ते […]

Filed Under: entertainment

Ramayana: हे सर्व AI नाही, लोकांना समजतच नाही..; ‘रामायण’च्या VFX वरील टीकेवर रणबीर कपूर स्पष्टच बोलला

August 13, 2026 by admin Leave a Comment

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्सवर सोशल मीडियावर टीका झाली. आता या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरने या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर आणि निर्माते नमित मल्होत्रा हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतेच […]

Filed Under: entertainment

Salman Khan : अजूनही वेळ गेली नाही, माफी माग…, सलमान खानला एक्स – गर्लफ्रेंडचा मेसेज, नेमकं काय घडलं?

August 13, 2026 by admin Leave a Comment

Salman Khan : अभिनेता सलमान खान याला लॉरेंस बिश्नोई गँगकडून सतत धमक्यांचे फोन येत आहे. त्याच्या घराबाहेर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेंस बिश्नोईने घेतली. अभिनेत्याचा जीव धोक्यात असताना, भाईजानला एक्स-गर्लफ्रेंडचा मेसेज आला. जिने अभिनेत्याला माफी मागण्यास सांगितलं आहे. सांगायचं झालं तर, सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली हिने सलमानकडून माफीची मागणी केली आहे. नुकताच […]

Filed Under: entertainment

Kranti Redkar On Sameer Wankhede: कसं आहे क्रंती रेडकर आणि समीन वानखेडे यांचं नातं? जुळ्या लेकींबद्दल अभिनेत्री म्हणाली…

August 13, 2026 by admin Leave a Comment

Kranti Redkar On Sameer Wankhede : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लेकप्रिय अभिनेत्री क्रांती रेडकर आता तिच्या सिनेमांमुळे कमी पण सोशल मीडिया व्हिडीओमुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री कायम मुली छबिल आणि गोदो यांच्याबद्दल बोलत असते आणि त्यांचे किस्से सांगत असते. दरम्यान, ‘फिल्मफेअर मराठी अवॉर्डस’ सोहळ्यात क्रांती हिने लेकींबद्दल आणि पती समीर वानखेडे यांच्याबद्दल सांगितलं आहे. समीर […]

Filed Under: entertainment

Urmila Matondkar : पूर्व पतीने दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरचा खोचक टोला; ‘मला प्रेम, निष्ठा..’

August 12, 2026 by admin Leave a Comment

Urmila Matondkar: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तरने नुकतंच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी त्याने निकाह केला असून त्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रिसेप्शनच्या या फोटोंसह मोहसिनने पत्नी निधासाठी रोमँटिक संदेशसुद्धा लिहिला आहे. निधा ही माझी केवळ पत्नी नसून ती माझं घर आणि शांती आहे, अशा शब्दांत त्याने प्रेम व्यक्त केलं […]

Filed Under: entertainment

Govinda : पत्नीचे आरोपांवर आरोप, लहान हिरोइनसोबत अफेअरच्या चर्चा; गोविंदाकडे किती संपत्ती?

August 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘हीरो नंबर 1’ म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा, अभिनेता गोविंदा (Govinda)पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्याचा आगामी चित्रपट ‘रूपा’ चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात गोविंदांसोबत अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार दिसणार आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबतच्या चर्चांनाही पुन्हा हवा मिळाली आहे. गेल्या काही काळापासून […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in