बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आठवण झाली की त्यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांसोबतच त्यांचा दमदार डान्सही डोळ्यासमोर येतो. मात्र, ‘नगीना’ चित्रपटातील ‘मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा’ हे गाणं आजही विशेष लक्षात राहते. श्रीदेवींचा नागिन अवतार, त्यांचे जबरदस्त डान्स मूव्ह्ज आणि सरोज खान यांची भन्नाट कोरिओग्राफी यामुळे हे गाणं अजरामर झाले. विशेष […]
entertainment
Samay Raina: कोर्टाचा कॉमेडियन समय रैनाला मोठा दिलासा, सर्व FIR रद्द, पण कडक शब्दात दिली वॉर्निंग
प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाला महत्त्वपूर्ण कायदेशीर दिलासा मिळाला आहे. त्यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या लोकप्रिय शोच्या वादासंदर्भात विविध राज्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे स्टँड-अप कॉमेडियन आणि इंटरनेट कंटेंट क्रिएटर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज, 14 ऑगस्ट 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने समय रैना आणि […]
कंगनाच्या सिनेमात ज्यूनिअर आर्टिस्टचं काम करणारी ‘ती’ आज साऊथ सिनेविश्वावर करतेय राज, झळकणार 4000 कोटींच्या सिनेमात
बॉलिवूडमध्ये असे म्हटले जाते की स्टारस एका रात्रीत तयार होत नाहीत, तर ते अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमावर आणि अदृश्य संघर्षावर रचलेला असतो. संपूर्ण देश भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि महत्त्वाकांक्षी पौराणिक चित्रपटाची वाट पाहत आहे. हा चित्रपटच म्हणजे रामायण. रामायण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची खूप चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि […]
Tukaram Mundhe : ‘सर्वांना माहितीये मुंढेंची बदली…’, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं मोठं विधान, पोस्ट सर्वत्र चर्चेत
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि फायरब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या धडक कारवायांमुळे तुफान चर्चेत आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाया सुरु करत संबंधिक हॉटेल आणि व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, स्वच्छता आणि नियमांचं पालन न करणारे रेस्टॉरंट, हॉटेल्स यांवर त्यांनी थेट […]
Riteish Deshmukh : माझा वनवास काही संपला नाही…, ‘तो’ खास फोटो, रितेशची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
Riteish Deshmukh Social Media Post : अभिनेता रितेश देशमुख तिच्या सिनेमांमुळे कमी पण, खासगी आयुष्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र चर्चेत असतो. आता देखील अभिनेता एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आलं आहे. रितेश याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने खास कॅप्शन देखील लिहिल आहे. अता […]
Shriram Nene on Madhuri Dixit: बायको माधुरीसाठी नेनेंची खास पोस्ट, ‘ते’ 5 शब्द आणि चर्चांना उधाण
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची चर्चा रंगली आहे. अभिनय विश्वात 'धकधक गर्ल' म्हणून नाव मोठं केल्यानंतर अभिनेत्री आता सूत्रसंचालनाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता 'कोण होणार करोडपती' चं सूत्रसंचालन करणार आहे. सोनी मराठीने नुकताच ही घोषणा केली. सोशल मीडियार तसा एक प्रोमो देखील जारी करण्यात आला आहे. […]