• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Nana Patekar: नाना पाटेकर यांचे वागणे पाहून मी थक्क झालो; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाने वेधले लक्ष

August 15, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ‘खाकी का सितारा’ या गीताच्या लाँचिंगप्रसंगी बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर आणि गायक व संगीतकार शंकर महादेवन हेही उपस्थित होते. या प्रसंगी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तव्य केले. त्यांनी नाना पाटेकर यांची प्रशंसा केली आणि म्हणाले की नाना पाटेकर यांनी जे काही केलं पाहून मी थक्क झालो […]

Filed Under: entertainment

Govinda: गोविंदाने सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, तिचा हात धरला अन् सांगितलं हिचं नाव…Video Viral

August 14, 2026 by admin Leave a Comment

गोविंदा सध्या त्याची सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. तो नुकताच कोमलसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता आणि आता ते पुन्हा एकत्र दिसले आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण यावेळी गोविंदाने चक्क कोमलची ओळख माध्यमांना करुन दिली. गोविंदा आणि कोमल हे दोघेही एअरपोर्टवर स्पॉट झाले. गोविंदाने कोमल पुढे बोलवत […]

Filed Under: entertainment

आराध्या बच्चन प्रकरणात HC चे मोठे सवाल; बच्चन कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर चर्चा

August 14, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्याशी संबंधित प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी काही महत्त्वाचे कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. एखाद्या प्रसिद्ध कुटुंबाच्या नावामुळे निर्माण झालेली प्रतिष्ठा पुढील किती पिढ्यांपर्यंत लागू राहू शकते, तसेच इंटरनेटवर पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन ठरू शकतात का, यावर न्यायालयाने […]

Filed Under: entertainment

Hrithik Roshan: हृतिक रोशन डेटिंग ॲपवर शोधतोय पार्टनर, गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? प्रोफाइलमध्ये लिहिलं..

August 14, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनच्या खासगी आयुष्याविषयी मोठी माहिती समोर येत आहे. हृतिकचं रिलेशनशिप स्टेटस पुन्हा ‘सिंगल’ झाल्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. गर्लफ्रेंड सबा आझादसोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. यामागचं कारण म्हणजे ऑनलाइन फोरमवर हृतिकचा व्हायरल होणारा एक फोटो. एका डेटिंग ॲपवरील त्याचा प्रोफाइल लीक झाल्याचं समजतंय. या प्रोफाइलच्या बायोमध्ये […]

Filed Under: entertainment

Sanjay Jadhav : मुलीच्या रिलेशनशिबद्दल संजय जाधव स्पष्टच म्हणाले, ‘बॉयफ्रेंड घरी यायचे, पण मी तोंडावर…’

August 14, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs : ‘मला तिचे बॉयफ्रेंड बिलकूल आवडत नाही, मला तिचे बॉयफ्रेंड्स पण नकोत आणि मला जावई पण नकोय…’, असं संजय जाधव नुकताच झालेल्या एका मुलाखतीत म्हणाले आहे. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव आता त्यांच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, चक्क लेकीच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. लेक ध्रिती […]

Filed Under: entertainment

लता मंगेशकर यांचा आवाज म्हणून लोकांनी ऐकलं गाणं, 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, ऐकताच मन होते शांत

August 14, 2026 by admin Leave a Comment

जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी ऐकताना लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांचा आवाज कानावर पडतोय असे अनेकदा वाटते. मात्र, या दोन दिग्गज गायिकांव्यतिरिक्तही काही आवाजांनी हिंदी चित्रपटसंगीतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. असाच एक गोड आणि भावस्पर्शी आवाज म्हणजे गायिका हेमलता यांचा. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंखियों के झरोखों से’ या चित्रपटाचे शीर्षकगीत आजही जुन्या हिंदी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 27
  • Page 28
  • Page 29
  • Page 30
  • Page 31
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in