• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Janhvi Kapoor : ‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या रोलवर प्रेक्षक चिडले, करिअरमधील महत्वाच्या चित्रपटात हेटशी सामना

June 7, 2026 by admin Leave a Comment

जान्हवी कपूरला या चित्रपटात ज्या स्वरुपात दाखवण्यात आलाय, ते प्रेक्षकांना आवडलेलं नाही. जान्हवीच्या रोलने प्रेक्षकांची निराशा केली आहे. चित्रपटात जान्हवीला पाहून राम चरणच्या ज्या Actions आहेत, त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय. 'पेड्डी' चित्रपट रिलीज झाल्यापासून जान्हवी कपूरच्या रोलवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर जान्हवीचे बोल्ड आणि सेंशुअल सीन्स क्लिप्स आणि फोटोज वायरल होत आहेत. […]

Filed Under: entertainment

GULLAK Season 5 आधी Sony LIV वर पाहा ‘या’ 5 सीरिज, मनोरंजनाचा बसेल तडका

June 7, 2026 by admin Leave a Comment

'गुल्लक 5' सीरिज पाहण्यासाठी 'स्कॅम 1992' नक्की पाहा. सत्य घटनेवर आधारित या सीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे ही सीरिज अद्याप पाहिली नसेल तर नक्की पाहा. अभिनेत्री हुमा कुरैशी स्टारर 'महारानी' सीरिज देखील चर्चेत आहे. सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि चाहरी सीझन हीट ठरले. त्यामुळे ही सीरिज देखील तुम्ही पाहू शकता. वेब सीरिज […]

Filed Under: entertainment

या चित्रपटाची कथा पाहून थिएटरमध्ये प्रत्येकजण रडला, आजही नाव ऐकलं तरी डोळ्यात येते पाणी

June 6, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रेमकथांपैकी एक मानल्या जाणाऱ्या 1981 मधील ‘एक दूजे के लिए’ या चित्रपटाबाबत अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी अनेक रंजक आणि धक्कादायक आठवणी शेअर केल्या आहेत. दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या चित्रपटाने कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रती यांनी सांगितले की, विशाखापट्टणममध्ये चित्रपटाचे चित्रीकरण […]

Filed Under: entertainment

2026 चा ब्लॉकबस्टर, 9.80 कोटी बजेट असणार्‍या या चित्रपटाने 15 दिवसांमध्ये केली 64.95 कोटी रुपयांची कमाई

June 6, 2026 by admin Leave a Comment

Deool Band 2 Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाची. दमदार कथा, आध्यात्मिक आशय आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश मिळवले आहे. अवघ्या 15 दिवसांत चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करत ब्लॉकबस्टरचा दर्जा मिळवला आहे. […]

Filed Under: entertainment

Peddi : ‘पेड्डी’मधील जान्हवी कपूरच्या अंगप्रदर्शनावर अनेकांचा संताप… ‘असं’ वक्तव्य करत मोठ्या पेचात अडकली अभिनेत्री

June 6, 2026 by admin Leave a Comment

Peddi : अभिनेता राम चरण स्टारर ‘पेड्डी’ सिनेमाची कथा एका खेळा भोवती फिरत आहे. पण सिनेमात अभिनेत्री जान्हवी कपूर हिने साकारलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिनेमात जान्हवीला आय-कँडीच्या रुपात दाखवण्यात आलं आहे, ज्याची सिनेमात कोणतीच गरज नव्हती. सिनेमातील अधिक सीनमध्ये फक्त जान्हवी हिची फिगर आणि अंगप्रदर्शन करण्यात आलं आहे. यामुळे दिग्दर्शकावर देखील अनेकांना निशाणा […]

Filed Under: entertainment

विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले, सूरज चव्हाण याच्या बंगल्यात घाणेरडा प्रकार, बायकोने थेट..

June 6, 2026 by admin Leave a Comment

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण चर्चेत आहे. सूरज चव्हाण रिल्समुळे प्रसिद्ध झाला. थेट बिग बॉसच्या घरात गेला आणि विजेता झाल. सूरज चव्हाण आज मोठ्या बंगल्यात राहतो. ज्यावेळी बिग बॉसच्या घरात तो दाखल झाला होता, त्यावेळी त्याच्याकडे काहीच नव्हते. सूरज चव्हाणची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर खूप जास्त प्रेम करतात. नुकताच सूरज […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 240
  • Page 241
  • Page 242
  • Page 243
  • Page 244
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in