• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

विद्यार्थिनी असतानाच आई झाली, लग्नानंतर काटेरी आयुष्य, पण आज ‘ती’ अभिनेत्री इंडस्ट्रीतील सर्वात मोठी विलन

June 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या झगमगत्या विश्वात यशाच्या शिखरावर तर पोहोचल्या, पण खासगी आयुष्यात मात्र त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. एक अभिनेत्रीतर विद्यार्थिनी असतानाच आई झाली. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून […]

Filed Under: entertainment

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रानौत यांच्या अडचणी वाढल्या, ‘भारत भाग्य विधाता’चित्रपटावर कोणाचा आक्षेप ?

June 5, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या गेल्या काही काळापासून त्यांच्या आगामी’भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच हा चित्रपट वादात सापडू शकतो. कारण काहींनी या चित्रपटातील संवाद, दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. कंगान राणौत यांच्या आगामी ‘भारत भाग्य […]

Filed Under: entertainment

कंगना यांची ती पोस्ट शेअर करताच हजारोंनी फॉलोअर्स घटले; गिरीजा ओकचा खुलासा

June 5, 2026 by admin Leave a Comment

‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने तिच्यासोबत घडलेली एक अजब गोष्ट सांगितली. कंगना यांची एक पोस्ट शेअर करताच माझे इन्स्टाग्राम […]

Filed Under: entertainment

Peddi : रामचरण-जान्हवी कपूरच्या ‘पेड्डी’ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’वर मात

June 5, 2026 by admin Leave a Comment

साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित 'पेड्डी' हा चित्रपट 4 जून 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे, त्यामुळे बॉलिवूडमध्येही त्याची चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'ने दिलेल्या माहितीनुसार, 'पेड्डी'ने पहिल्याच दिवशी जगभरात कमाईचा तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार रेला आहे. या […]

Filed Under: entertainment

दोषी आहे म्हणून लपून धमक्या देतो… सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप, भाईजानने आता असं केलं तरी काय?

June 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर चर्चेत असतोच, पण वादग्रस्त कारणांमुळे देखील अधिक चर्चेत असतो. आता सलमान मोठ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘काला हिरण: द बैटल फॉर लेगेसी’ या सिनेमामुळे सध्या वाद टोकाला पोहोचले आहे. सिनेमाच्या निर्मातीची जबाबदारी अमित जानी यांच्यावर आहे. अशात सलमान खान याच्या लिगल टीमने अमित जानी यांना नोटीस बजावली आहे. […]

Filed Under: entertainment

61 व्या वर्षी लगीनगाठ…आमिर खानची तिसरी पत्नी कोण? वय किती? राहते कुठे? जाणून घ्या A टू Z माहिती

June 5, 2026 by admin Leave a Comment

Who Is Gauri Spratt: मिस्टर परफेक्शनिस्ट आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव गौरी स्प्रॅट असं आहे. दोघे वर्ष 2023 पासून नात्याच्या बंधनात गुंफल्या गेले आहेत. दोघेही येत्या 5 जुलै रोजी लग्न बेडीत अडकणार आहे. लग्नाची तारीख समोर येताच दोघेही चर्चेत आले आहे. आमिर खान 61 व्या वर्षी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 242
  • Page 243
  • Page 244
  • Page 245
  • Page 246
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in