• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Shilpa Shinde : जे उखडायचं ते उखडा… शिल्पा शिंदेचा रौद्रावतार; ट्रोलर्सवर भडकली

June 6, 2026 by admin Leave a Comment

भाबीजी घर पर है या सीरिअलमधील अंगूरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. एका निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा खोटा आरोप केल्याचं तिने एका मुलाखतीत कबूल केलं आहे. त्यामुळे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने तिच्या या खुलाश्याची गंभीर दखल घेऊन तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे पदाधिकारी एवढ्यावर थांबलेले नाहीत तर या […]

Filed Under: entertainment

गौतमी पाटील म्हटलं की गाणं हिट, भाऊ कदमसोबतच नवीन गाणं प्रचंड व्हायरल, होतंय प्रचंड कौतुक

June 6, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदसम्राट दादा कोंडके यांच्या चित्रपटांप्रमाणेच त्यांची गाणीही आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘अंजनीच्या सुता’, ‘चंदनाच्या पाटावर’, ‘गंगू तारुण्य तुझं बेफाम’ यांसारख्या अनेक गाण्यांनी महाराष्ट्रातील संगीतप्रेमींना भुरळ घातली आहे. अशाच दादा कोंडके यांच्या लोकप्रिय आणि सदाबहार गाण्यांपैकी एक असलेल्या ‘हिल हिल पोरी हिला’ या गाण्याचा नवा अवतार आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, या […]

Filed Under: entertainment

इतकं सुंदर गाणं की एकदा ऐकलं तरी दिवसभर गुनगुनतात लोक, 56 वर्षानंतरही क्रेझ कायम

June 6, 2026 by admin Leave a Comment

1970 चे दशक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांचे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाण्यांमध्ये असलेली साधी, भावस्पर्शी आणि मनाला भिडणारी शब्दरचना आजही रसिकांना मोहून टाकते. रेडिओ आणि ऑडिओ कॅसेटच्या माध्यमातून ही गाणी घराघरांत पोहोचली आणि अनेकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनली. अशाच अजरामर गाण्यांंपैकी एक म्हणजे 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हीर रांझा’ चित्रपटातील ‘मिलो ना तुम […]

Filed Under: entertainment

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने कानशिलात लगावली तेव्हा…, नवरा – बायकोच्या सीन दरम्यान काय घडलेलं?

June 6, 2026 by admin Leave a Comment

Nana Patekar : दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण एका अभिनेत्रीने तर थेट नाना पाटेकरांच्या कानशिलात लगावली होती. ज्या अभिनेत्रीने नाना पाटेकरांच्या कानशिलात लगावली होती, त्या अभिनेत्रीचं नाव मधू शाह. मधू यांना देखील आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली आहे. सध्या मधू त्यांनी […]

Filed Under: entertainment

41 वर्षे जुनी मालिका, जिच्या एका भागामुळे संतापलेले मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हर, अभिनेत्रीच्या विरोधात केलेलं आंदोलन, कारण…

June 6, 2026 by admin Leave a Comment

1980 आणि 1990 च्या दशकात दूरदर्शनवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘विक्रम-बेताळ’, ‘हातिम’ आणि ‘शक्तिमान’ यांसारख्या मालिकांनी मनोरंजन केले तर काही मालिकांनी समाजातील वास्तववादी प्रश्नांवर प्रकाश टाकत जनजागृतीचे कामही केले. अशाच मालिकांपैकी एक होती दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांची गाजलेली ‘रजनी’. ‘रजनीगंधा’ आणि ‘छोटी सी बात’ यांसारखे यशस्वी चित्रपट दिल्यानंतर बासू चॅटर्जी […]

Filed Under: entertainment

5 मिनिट 27 सेकंदाचं रोमँटिक गाणं, जे 57 वर्षांपासून प्रत्येकाच आवडतं, आजही ऐकलं की गुनगुनतात लोक

June 6, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील 60, 70 आणि 80 चे दशक हे सुवर्णयुग मानले जाते. त्या काळातील गाणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक गाण्यामागे एक कथा, भावना आणि अथक मेहनत दडलेली असायची. त्यामुळेच त्या काळातील अनेक गाणी आजही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहेत. अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे ‘कोरा कागज था ये मन मेरा’. तब्बल 57 […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 241
  • Page 242
  • Page 243
  • Page 244
  • Page 245
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय? सरकारने थेट दिला शब्द, येत्या दोन-तीन दिवसांत… विखे पाटलांनी सांगून टाकलं!
  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in