मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या चाहत्यांची संख्या आज फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. फक्त ऑनस्क्रिनच नाही तर, ऑफस्क्रिन देखील दोघांनी चाहत्यांना कपल गोल्स दिले. कधीच लग्न करणार नाही… […]
entertainment
6 एपिसोड्सची दमदार वेब सीरिज, ओटीटीवर येताच जिंकली मनं; आयएमडीबीवर 8.8 रेटिंग
ओटीटी प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही तेच तेट रटाळवाणे क्राइम थ्रिलर्स आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट किंवा वेब सीरिज पाहून कंटाळला असाल, काहीतरी नवीन बघायचं असेल, तर ही वेब सीरिज नक्कीच 'मस्ट वॉच' लिस्टमध्ये समाविष्ट करू शकता. भारतातील पहिल्या स्टार्टअपपैकी एक असलेल्या या ब्रँडची कथा सांगणारी ही दमदार मालिका नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजची कथा […]
नीट पेपरफुटीप्रकरणी चकार शब्द नाही अन् आता..; अमिताभ बच्चन यांच्यावर नेटकरी संतापले
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे एक्स (ट्विटर), फेसबुक आणि ब्लॉगवर सतत काही ना काही लिहित असतात. त्यांच्या या पोस्टवर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत असतात. मात्र नुकतीच त्यांनी अशी पोस्ट लिहिली आहे, ज्यावरून नेटकरी त्यांच्यावर संतापले आहेत. देशातील महागाई आणि नीट पेपरफुटी प्रकरणावरून नेटकऱ्यांनी त्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी थेट बिग बींना ‘नकली हिरा’ […]
बॉलिवूडच्या ‘या’ गाण्याने उडलेली जगभरात खळबळ, बप्पी लहरींनी उचलेलं मोठं पाऊल आणि मिळाले 4744 कोटी रुपये
1981 सालची घटना आहे. बॉलिवूडचे डिस्को किंग बप्पी लहरी यांनी ‘ज्योती’ सिनेमासाठी एक आयकॉनिक गाणं तयार केलं होतं. गाण्यासा संगीत दिवंगत गायक बप्पी लहरी यांनी दिलेलं, तर आवाज दिवंगत गायिका लका मंगेशकर यांनी दिलेलं. जेव्हा गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा प्रत्येकाच्या ओठांवर याच गाण्याच्या ओळी असायच्या. सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण हे गाणं प्रदर्शित झाल्याच्या 21 […]
‘कहानी घर घर की’ फेम अभिनेत्री वेश्याव्यवसायात अडकली तेव्हा… तुरुंगवास तर भोगलाच, पण नवऱ्याने देखील…
सध्या अशा अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे जिने बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली. तिने ‘मकडी’ या सिनेमात चाईल्ड आर्टिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली. त्यानंतर अभिनेत्रीने टीव्ही क्वीन एकता कपूर हिच्या ‘कहानी घर घर की’ मालिकेत देखील भूमिका बजावली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. एवढंच नाही तर, तिने अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. ही […]
घटस्फोट प्रकरणी वाद, नवरा सासऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय
बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या हक्कांसाठी लढत आहे… अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटांमुळे चर्चेत आहे. नवरा पीटर हाग याच्यासोबत घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडी प्रकरणी अभिनेत्री लढत आहे. याच दरम्यान, सेलिना हिच्या नवऱ्याने आणि […]