• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

Tejashri Pradhan : पुन्हा नव्याने… 38 व्या बर्थडेला तेजश्री प्रधानला मिळालं मोठं सरप्राईज, नेमकं काय झालं?

June 7, 2026 by admin Leave a Comment

नुकताच मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या 38वा वाढदिवस साजरा केला. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला हे दाखवले आहे. दरम्यान, तेजश्रीचा एका व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करत असलेल्या तेजश्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने […]

Filed Under: entertainment

अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 15 वर्षांच्या युगचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क!

June 7, 2026 by admin Leave a Comment

अजय देवगण आणि काजोल यांचा मुलगा युग सध्या त्याच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. युग आता 15 वर्षांचा झाला आणि त्याचं फिटनेस पाहून हे स्पष्ट दिसून येत आहे की तो त्याच्या आजोबा आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकतोय. सध्या सोशल मीडियावर युग देवगणचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. […]

Filed Under: entertainment

25 कोटींचा आलिशान बंगला अन् महागड्या कार, टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन असणारी एकता कपूरची संपत्ती किती?

June 7, 2026 by admin Leave a Comment

Ekta Kapoor Birthday: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची कन्या आणि भारतीय टीव्ही विश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आज प्रचंड लोकप्रिय आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘क्वीन ऑफ टेलिव्हिजन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरने गेल्या अनेक वर्षांत असंख्य सुपरहिट मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत. 7 जून रोजी ती आपला 51 वा वाढदिवस साजरा करत असून या निमित्ताने तिच्या आलिशान […]

Filed Under: entertainment

57 वर्षांपूर्वीचं रोमँटिक गाणं, जे ऐकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर येते स्माईल, तुम्ही ऐकलं का?

June 7, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमगीतांचे आकर्षण कायमच राहिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असलेल्या काळातही गाणी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. त्या काळातील गाणी थेट श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत असत. रेडिओ, ग्रामोफोन आणि कॅसेटच्या माध्यमातून लोक ही गाणी ऐकत असत आणि ती त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत. आजच्या डिजिटल युगातही जुन्या हिंदी गाण्यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. […]

Filed Under: entertainment

61 व्या वर्षी आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल राखी यांचं रोखठोक मत; लग्नाचं सुख हे..

June 7, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आमिरच्या या तिसऱ्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 78 वर्षीय राखी यांनी सांगितलं की, इंडस्ट्रीत […]

Filed Under: entertainment

सलमानच्या गर्लफ्रेंडचे 7 फोटो, 5 वा पाहून व्हाल अवाक्; सौंदर्याच्या बाबतीत ऐश्वर्या-कतरिनालाही टाकेल मागे

June 7, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. आता देखील अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सलमान खान त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. यूलिया हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान आणि यूलिया यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांसोबत आहे. पण अद्याप दोघांनी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Page 241
  • Page 242
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
  • Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
  • मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…
  • पहिल्यांदाच विमान प्रवास करत असाल तर काय घ्यावी काळजी, वाचा सविस्तर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in