• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

पूजा सावंतच्या गाडीचा अपघात, 3 गाड्या एकमेकांना आदळल्या; नेमकं काय घडलं?

June 9, 2026 by admin Leave a Comment

आगामी 'कपबशी' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पुणे इथून सांगलीला जात असताना तीन वाहनं एकमेकांवर आदळून कार अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील काशीळ इथं तीन वाहनं एकमेकांवर आदळली. यातील एका गाडीमधून अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसून पूजा सावंत आणि […]

Filed Under: entertainment

रिक्षा ते पानटपऱ्यांपर्यंत सर्वत्र ऐकू यायचं हे गाणं, ब्रेकअप झालेल्या तरुणांचं तर प्रचंड आवडीचं, ऐकदा ऐकलं की…

June 9, 2026 by admin Leave a Comment

90 चे दशक हे संगीतप्रेमींसाठी सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात अनेक गाणी लोकप्रिय झाली, मात्र काही गाणी अशी होती ज्यांनी थेट लोकांच्या भावनांना स्पर्श केला. त्यापैकीच एक म्हणजे ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ हे गाणे. ब्रेकअप झालेल्या तरुणांच्या भावना व्यक्त करणारे हे गीत त्या काळात इतके गाजले होते की ऑटो-रिक्शापासून पानटपऱ्यांपर्यंत आणि अगदी […]

Filed Under: entertainment

7.20 मिनिटांचं गाणं, जे 21 वेगवेगळ्या आवाजांनी झालं तयार, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही त्या गाण्याचे प्रचंड चाहते

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारतीय चित्रपटसृष्टीतील महान गायकांमध्ये किशोर कुमार यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या आवाजातील जादू, अभिनयातील सहजता आणि विनोदबुद्धीमुळे त्यांनी अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रोमँटिक, विरहगीत, भावगीत आणि विनोदी गाणी अशा प्रत्येक प्रकारात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीलाही त्यांची गाणी तितकीच आवडतात. मात्र, सुमारे 70 वर्षांपूर्वी […]

Filed Under: entertainment

टॉपच्या अभिनेत्रीची बहिण, खलनायकाच्या प्रेमात पडली अन् संपलं करिअर, आज मुलगी आहे प्रसिद्ध हिरोईन

June 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील कलाकार हे कायमच त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना त्या प्रेमात पडल्या आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आज आम्ही अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जी खलनायकाच्या प्रेमात पडली आणि संपूर्ण करिअर बर्बाद झालं. आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती म्हणजे शिवांगी कोल्हापुरे. प्रसिद्ध […]

Filed Under: entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट; भगरे गुरूजींच्या कन्येची एण्ट्री

June 9, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यातील अत्यंत भावनिक टप्पा प्रेक्षक अनुभवत आहेत. एकीकडे काव्या आणि पार्थच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच दुसरीकडे नंदिनी मातृत्वाच्या अपूर्ण स्वप्नाशी झुंज देत आहे. आई होण्याची तीव्र ओढ, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि प्रत्येक वेळी पदरी पडलेली निराशा यामुळे जीवा-नंदिनीचा प्रवास अधिकच भावनिक […]

Filed Under: entertainment

Harry Potter : कार्तिक, क्रिती, रणबीर, सैफ, नसीरुद्दीन शाह आणि.. हॅरी पॉटरमध्ये कोण साकारणार व्हॉल्डमॉर्ट ? धमाल स्टारकास्ट समोर

June 9, 2026 by admin Leave a Comment

हॅरी पॉटर आणि त्याचं जादुई जग.. चित्रपट किंवा पुस्तकातून आपल्यापैकी अनेकांनी याची सफर केलीच असेल. जगभरात हॅरी पॉटरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या पुस्तकांनी आणि हॉलिवूडमधील चित्रपटांनी अनेकांना वेड लावलंय. पण हाच हॅरी पॉटर चित्रपट बॉलिवूडमध्ये बनला तर ? हॅरी, हर्मायन, रॉन , हॅग्रिड , स्नेप, प्रो. डम्बलडोअर आणि ज्याचं नाव घ्यायला सगळे कचरातात, त्या व्हॉल्डमॉर्टची […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 236
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Page 240
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार…
  • शिवसेना ठाकरे गटात खळबळ! 4 नगरसेवक भाजपच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीख ठरली
  • Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
  • ‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in