• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

जान्हवी कपूर हिचं 12 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत Liplock, इंटरनेटवर व्हिडीओ तुफान व्हायरल, अनेकांचा संताप

June 10, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे. अभिनेता राम चरण स्टारर ‘पेद्दी’ सिनेमात जान्हवी हिने असे काही सीन्स दिले आहेत, ज्यामध्ये तिने फक्त अंगप्रदर्शन केलं आहे… असं अनेकांचं म्हणणं आहे. सांगायचं झालं तर, ‘पेद्दी’ सिनेमात जान्हवी आणि राम चरण यांचे अनेक रोमाँटिक सीन आहे. अशात त्या सीन्सची सिनेमात काहीही गरज […]

Filed Under: entertainment

Anil Kapoor Son : ‘तुझ्या वडिलांमुळे तू आहेस नाहीतर तू एक..’ अनिल कपूरच्या मुलाने यावेळी ऐकून नाही घेतलं, त्याच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर

June 10, 2026 by admin Leave a Comment

2016 साली अनिल कूपरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने 'मिर्जया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याला इंडस्ट्रीमध्ये एक दशक पूर्ण झालं आहे. आतापर्यंत हर्षवर्धन कपूरने केवळ तीन चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. पण त्याला बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालेलं नाही. अनिल कपूरचा मुलगा आणि करिअरचा मंदावलेला वेग यामळे ट्रोलर्स अनेकदा हर्षवर्धनला सोशल मीडियावर टार्गेट करत […]

Filed Under: entertainment

Love Life : हैदराबादच्या महाराजांच्या नातीशी संजूबाबाचं दुसरं लग्न, तुरुंगात कशी सुरु झाली Love Story

June 10, 2026 by admin Leave a Comment

Love Life : अभिनेता संजय दत्त एकेकाळी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आज संजूबाबा तिसरी बायको आणि दोन जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण अनेक महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. संजय याच्या पहिल्या पत्नीचं फार लवकर निधन झालं. पण दुसऱ्या पत्नीसोबत अभिनेत्याचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा […]

Filed Under: entertainment

Esha Deol : 12 वर्षांनी मोडला भरला संसार, इशा देओल म्हणाली – मी सिंगल नाही..

June 10, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची मोठी मुलगी इशा देओल ही देखील आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये आली. तिचं करिअर फार यश्सवी ठरलं नाही, पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती बरीच चर्चेत असते. भरत तख्तानी याच्याशी इशाने 2012 साली लग्न केलं, पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र नातं तुटल्यानतंरही […]

Filed Under: entertainment

डोक्यावर 48000 रुपयांचा हप्ता, तरी सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; अंशुमन विचारेनं सांगितलं खरं कारण

June 10, 2026 by admin Leave a Comment

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतोय. या कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रिय झाले. त्यापैकीच एक आपल्या अचूक विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता अंशुमन विचारे होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्याने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडला होता. त्यावेळी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता त्याने त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या […]

Filed Under: entertainment

कपूर कुटुंबातील सर्वात ‘कंजूस’ अभिनेता कोण? करिश्मा कपूर कडून पोलखोल…

June 9, 2026 by admin Leave a Comment

कपूर कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी देखील कपूर कुटुंबियांनी बॉलिवूडला दिले आहे. सांगायचं झालं तर, कपूर कुटुंबातील काही सेलिब्रिटी असे देखील आहे, जे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील कपूर कुटुंबातील अशी व्यक्ती चर्चेत आली आहे, जी प्रचंड कंजूस आहे. त्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 234
  • Page 235
  • Page 236
  • Page 237
  • Page 238
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in