• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

2 तास 7 मिनिटांचा सिनेमा, डोक्याचा भुगा करणारी कथा; ओटीटीवर पुन्हा माधुरी दीक्षितची चर्चा

June 5, 2026 by admin Leave a Comment

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. गुरुवारी असाच एक नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आला. 2 तास 7 मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर येताच प्रेक्षकांच्या पसंतीचा बनला आहे. 4 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट डार्क कॉमेडी थ्रिलर या जॉनरचा आहे. चाहते या चित्रपटाची […]

Filed Under: entertainment

Akshay Kumar : करोडपती अक्षय कुमारवर मुंबईतील फ्लॅट्स विकण्याची वेळ… अभिनेत्याच्या प्रॉपर्टीबद्दल मोठी माहिती समोर

June 5, 2026 by admin Leave a Comment

Akshay Kumar Property: बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्याला आज कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अक्षय त्याच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, संपत्तीमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष मेहनत करत अक्षय याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती […]

Filed Under: entertainment

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट

June 5, 2026 by admin Leave a Comment

स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी […]

Filed Under: entertainment

जीव दिला असता, तरी लोक हसले असते..; मराठी अभिनेत्रीने सुनावलं, ट्रोलर्सना म्हणाली ‘भुंकत राहा..’

June 5, 2026 by admin Leave a Comment

‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. दहा वर्षांपूर्वी निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे ती या मालिकेतून बाहेर पडली होती. मात्र तेव्हा तिने निर्मात्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे होते, असा धक्कादायक खुलासा तिने कॉमेडियन भारती सिंहच्या पॉडकास्ट मुलाखतीत नुकताच केला. यानंतर […]

Filed Under: entertainment

‘तुझी फिगर मस्त आहे, खूप पैसै कमवशील’ तारक मेहतामधील या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

June 5, 2026 by admin Leave a Comment

मनोरंजन क्षेत्रातील चकाकीमागील काळी बाजू पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकप्रिय टीव्ही मालिका ‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्री नेहल वडोलियाने नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत कास्टिंग काउचबाबत धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ‘सुनो इंडिया’ पॉडकास्टमध्ये बोलताना नेहलने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये नव्याने येणाऱ्या कलाकारांना अनेकदा खोट्या आश्वासनांनी फसवण्याचा प्रयत्न केला जातो. तिने दावा केला की 2018 मध्ये एका […]

Filed Under: entertainment

गिरीजा ओकला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळताच कंगना म्हणाल्या, “कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर..”

June 5, 2026 by admin Leave a Comment

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या एका मुलाखतीमधील लूकमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली होती. निळ्या साडीतील तिचे फोटो आणि व्हिडीओ इतके व्हायरल झाले की नेटकरी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखू लागले. या निळ्या साडीतील गिरीजाचा लूक अत्यंत साधा होता, पण त्याच सहज सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 244
  • Page 245
  • Page 246
  • Page 247
  • Page 248
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in