डिजिटल युगात OTT प्लॅटफॉर्म्सने मनोरंजनाची व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. पारंपरिक चित्रपट आणि टीव्हीपेक्षा वेगळ्या विषयांवर आधारित कथा, वास्तववादी मांडणी आणि प्रौढ प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेले आशय यामुळे OTT वरील वेब सीरिज मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज ही वेब सीरिज भारतीय OTT विश्वातील चर्चित सीरिजपैकी एक मानली जाते. आधुनिक नातेसंबंध, वैवाहिक आयुष्य […]
entertainment
Raja Shivaji Vs Deool Band 2: ‘देऊळ बंद 2’ची ‘राजा शिवाजी’ चित्रपटावर मात; आकडे पाहून व्हाल थक्क!
यंदाचं वर्ष मराठी चित्रपटांसाठी अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. ‘क्रांतीज्योती विद्यालय : मराठी माध्यम’, ‘तिघी’, ‘राजा शिवाजी’ आणि आता ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही या मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यातही रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. 1 मे […]
निर्वस्त्र व्हायला सांगितलं… ऑडिशन दरम्यान विचित्र मागणी, या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
टीव्ही अभिनेत्री मुस्कान वार्ष्णेय सध्या तिच्या 'जीना दिल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असताना तिने एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या प्रवासासह कास्टिंग काउचच्या अनुभवाबाबतही खुलासा केला आहे. 'फिल्मीमंत्रा'ला दिलेल्या मुलाखतीत मुस्कान म्हणाली की, तिच्यासोबत थेट गैरवर्तन करण्याची हिंमत फार कमी लोकांनी केली, कारण तिचा स्वभाव ठाम आणि निर्भीड आहे. मात्र, ती 16 […]
अचानक सुचलं आणि पहाटे 4 वाजता रेकॉर्ड केलं, 27 वर्षांपूर्वीचे हे गाणे ऐकल्यानंतर डोळ्यात येतं पाणी
सध्या सर्वत्र बॉलिवूड गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. कधी प्रवास करताना किंवा एकटं वाटत असेल तर अनेकजण कानात हेडफोन घालून गाणी ऐकतात. पण ही गाणी लिहिण्यामागे, ती कंपोज करण्यामागे एक वेगळीच कथा दडलेली असते. सध्या बॉलिवूडमधील असेच एक गाणे चर्चेत आहे. हे गाणे अनेकजण ब्रेकअप झाल्यानंतर ऐकतात. पण तुम्हाला माहिती आहे का हे गाणे गायकाला पहाटे […]
आपल्या समाजात असे सीन्स..; कंगना राणौत यांच्या ‘त्या’ चित्रपटावर आईने व्यक्त केलेली नाराजी, पुन्हा कधीच विचारलं नाही मत
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. घरातून अभिनयक्षेत्रात काम करण्याची परवानगी नसतानाही त्यांनी धाडसी पाऊस उचलत मुंबई गाठली. करिअरच्या सुरुवातीलाच कंगना यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन काही निर्णय घेतले. ‘गँगस्टर’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारणं हा त्यापैकीच एक मोठा निर्णय होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटात कंगना यांनी काही बोल्ड सीन्स […]
1 तास 57 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, कुटुंबासोबत देखील पाहू शकता, यूट्यूबवर फ्रीमध्ये बघत आहेत लोक
भोजपुरी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात कौटुंबिक विनोदी चित्रपटांना मोठी पसंती मिळत आहे. विशेषतः सास-सुनेच्या नात्यातील खटके, वाद आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग प्रेक्षकांना चांगलेच भावत आहेत. अशातच 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सास बहू चली स्वर्ग लोक’ या चित्रपटाने आपल्या वेगळ्या कथानकामुळे आणि विनोदी सादरीकरणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिग्दर्शक मंजुल ठाकूर यांच्या दिग्दर्शनाखाली […]