• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

entertainment

आजकाल लग्न ही…; आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली

June 4, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. वयाच्या 61 व्या वर्षी तो गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी आमिर आणि गौरी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकणार आहेत. वयाची साठी ओलांडल्यानंतर लग्नाचा निर्णय घेणं सोपं नसतं. यावर आता अभिनेत्री आणि गायिका सुचित्रा कृष्णमूर्तीने […]

Filed Under: entertainment

आजवर मद्यपान केलं नाही, भविष्यातही..; ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीतील व्हिडीओवर रितेशकडून दिलगिरी व्यक्त

June 4, 2026 by admin Leave a Comment

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला महाराष्ट्रासह देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची थिएटरमध्ये एक महिना उलटल्यानंतरही चांगली कमाई सुरू आहे. मराठीत सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही या चित्रपटाने रचला आहे. यानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सक्सेस पार्टीला इंडस्ट्रीतील विविध सेलिब्रिटी आणि मित्रपरिवार उपस्थित […]

Filed Under: entertainment

त्यांच्यासोबत 2 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी..; अशोक सराफ यांच्यासाठी छगन भुजबळांची पोस्ट

June 4, 2026 by admin Leave a Comment

मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा आज (4 जून) 79 वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं. तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा अशोक सराफ यांच्यासोबतचा एक जुना फोटो […]

Filed Under: entertainment

वयाच्या 45 व्या वर्षी अभिनेत्री बनली आई, 8 वेळा IVF फेल, झेललं गर्भपाताचं दु:ख; अखेर घरी जुळ्यांचं आगमन

June 4, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा आयव्हीएफ अयशस्वी ठरल्यानंतर आणि गर्भपातानंतर अखेर प्रसिद्ध टीव्ही आणि भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठला मातृत्वाचं सुख प्राप्त झालं आहे. संभावनाने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिच्या घरात पाळणा हलला आहे. संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी हे लग्नाच्या 10 वर्षांनंतर एक मुलगा आणि एका मुलीचे पालक बनले आहेत. […]

Filed Under: entertainment

अशोक सराफ यांच्या वाढदिवशी निवेदिता यांची खास पोस्ट, ‘..यावर अजूनही विश्वास बसत नाही’

June 4, 2026 by admin Leave a Comment

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक पोशाखात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी हे सुंदर फोटोशूट केलं आहे. निवेदिता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'अशोक, आज तू 79 व्या वर्षात पदार्पण करतोयस […]

Filed Under: entertainment

या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांत कमावले तब्बल 1100 कोटी रुपये; बजेटच्या दहा पटींनी अधिक नफा, दिग्दर्शक फक्त 20 वर्षांचा

June 4, 2026 by admin Leave a Comment

शुक्रवारी 29 मे रोजी 'बॅकरुम्स' हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने रविवारपर्यंत तब्बल 118 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1127 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा दिग्दर्शक केन पार्सन्स हा फक्त 20 वर्षांचा आहे. केन याआधी एक युट्यूबर म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. 'बॅकरुम्स' हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. 'क्रिपीपास्ता' […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 247
  • Page 248
  • Page 249
  • Page 250
  • Page 251
  • Interim pages omitted …
  • Page 285
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • UPI आणि NEFT वापरणाऱ्यांनो सावधान! डिजिटल व्यवहारांवरही येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस
  • मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; गव्हाच्या निर्यातीबाबत घेतला सर्वात महत्वाचा निर्णय
  • मित्र किंवा नातेवाईकाचा ‘लोन गॅरेंटर’ बनताय? आधी वाचा ‘हे’ नियम, नाहीतर बसेल मोठा आर्थिक फटका
  • तिरंग्याच्या रंगातील गाऊनने उर्वशी रौतेला ट्रोल; कायदा नेमका काय सांगतो?
  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in