Aamir Khan First and Second Wedding : मि. परफेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे, कामामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडीच जास्त लाइमलाइटमध्ये आहेत. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसह तो येत्या 5 जुलै रोजी […]
entertainment
हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचा खुलासा तब्बल 10 वर्षांनी केला आहे. यावरून सोशल मीडियावर आणि टीव्ही इंडस्ट्रीत एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिल्पाच्या या कबुलीवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना […]
मुकेश अंबानी यांनाही राहावलं नाही; रणवीरच्या ‘धुरंधर’बद्दल म्हणाले, “प्रचंड अपेक्षेनं..”
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटांनी छप्परफाड कमाई करत इतिहास रचला. या चित्रपटांचं प्रेक्षक-समिक्षकांनी भरभरून कौतुक केलं. अशातच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेसुद्धा ‘धुरंधर’चं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. जियो स्टुडिओजच्या यशाबद्दल बोलताना अंबानींनी संपूर्ण […]
तू मूर्खपणा करतेस, म्हणूनच..; रणवीरला पाठिंबा देणाऱ्या कंगना यांच्यावर भडकले FWICE चे मुख्य सल्लागार
अभिनेत्री रणवीर सिंहविरोधातील असहकाराचे निर्देश अखेर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) बुधवारी मागे घेण्यात आले. ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर रणवीरविरोधात हे निर्देश जारी करण्यात आले होते. असहकाराच्या निर्देशाबाबत इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी विरोध केला होता. इतकंच काय तर जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढते, तेव्हा तुमचे विरोधकही वाढतात, अशी प्रतिक्रिया खासदार आणि अभिनेत्री […]
Aamir Khan Marriage : वयाच्या एकसष्टीत तिसरं लग्न करायला निघालेल्या आमिर खानच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील
आमिर खानने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अभिनय, चित्रपट निर्मिती, जाहीराती आणि अन्य गुंतवणूकीच्या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे. इंडस्ट्रीतल्या यशस्वी स्टार्समध्ये त्याचा समावेश होतो. रिपोर्ट्सनुसार आमिर खानची एकूण नेटवर्थ जवळपास 1862 कोटी रुपयांच्या घरात आहे. अभिनयाशिवाय प्रोडक्शन हाऊस, जाहीराती आणि रियल एस्टेटमधील गुंतवणूक त्याच्या उत्पनाचे मुख्य स्त्रोत मानले जातात. मुंबईच्या […]
तो सतत किस करत होता..; प्रिया बापटसोबत अभिनेत्याने ओलांडली मर्यादा, अखेर उमेशने शिकवला धडा
अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शूटिंगदरम्यानचा धक्कादायक प्रसंग सांगितला. किसिंग सीनदरम्यान सहकलाकार त्याच्या मर्यादा विसरून गेला होता, असा खुलासा तिने केला आहे. ही गोष्ट इतकी पुढे गेली की अखेर प्रियाच्या पतीला म्हणजेच उमेश कामतला त्यात पुढे येऊन तिचा बचाव करावा लागला होता. 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने सांगितलं की तिचा तो पहिलाच चित्रपट होता […]